लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय

Enforcement directorate, Latest Marathi News

ये तो बस ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है!; 20 कोटींचं घबाड सापडताच भाजपाचा TMC वर हल्लाबोल - Marathi News | BJP Leaders Slams Over west bengal ed raids on 13 location in teacher recruitment scam questioned partha chatterjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ये तो बस ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है!; 20 कोटींचं घबाड सापडताच भाजपाचा TMC वर हल्लाबोल

भाजपाने ममता बॅनर्जी आणि TMC वर हल्लाबोल केला आहे. बंगालमधील भाजपा नेते सुवेंदू अधिकारी यांनीही ट्विट केलं आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नोटांच्या ढिगाऱ्याचे काही फोटोही शेअर केले आहेत. ...

WB शिक्षक भरती घोटाळा: ममतांचे मंत्री पार्थ चटर्जी यांना अटक, अर्पिता मुखर्जीही ताब्यात - Marathi News | West Bengal Minister Partha Chatterjee arrested in connection with teacher recruitment scam, ED action started from yesterday | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :WB शिक्षक भरती घोटाळा: ममतांचे मंत्री पार्थ चटर्जी यांना अटक, अर्पिता मुखर्जीही ताब्यात

सकाळच्या वेळीच आपली प्रकृती ठीक नसल्याचे पार्थ चटर्जी यांनी म्हटले आहे. यानंतर दोन डॉक्टरांचा चमूही घटनास्थळी पोहोचला होता. ...

कोण आहे अर्पिता मुखर्जी?; ज्यांच्या घरी ईडी कारवाईत सापडलं २० कोटींचं घबाड  - Marathi News | Who is Arpita Mukherjee?; 20 crore cash was found in the house of the ED | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोण आहे अर्पिता मुखर्जी?; ज्यांच्या घरी ईडी कारवाईत सापडलं २० कोटींचं घबाड 

अर्पिता मुखर्जी या मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्तीय आहेत. चॅटर्जी हे सरकारमधील शिक्षण मंत्री आहेत. ...

नीरव मोदीला ईडीचा आणखी एक दणका; २५३ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त, आजवर एकूण २,६५० कोटींची जप्ती - Marathi News | another bump from ed for nirav modi assets worth 253 crore seized total seizure of 2650 crore so far | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नीरव मोदीला ईडीचा आणखी एक दणका; २५३ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त, आजवर एकूण २,६५० कोटींची जप्ती

जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये हिरे, दागिने आणि बँकेतील काही रकमेचा समावेश आहे.  ...

इकडे तिकडे नोटाच नोटा... मंत्र्यांच्या निकटवर्तीयांच्या घरावर ईडीचा छापा - Marathi News | ed search in west bengal found rs 20 crore cash at ministers close aide | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :इकडे तिकडे नोटाच नोटा... मंत्र्यांच्या निकटवर्तीयांच्या घरावर ईडीचा छापा

west bengal : पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारमधील मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्तीय अर्पिता मुखर्जी यांच्या घरावर ईडीने छापा टाकला आहे. ...

पश्चिम बंगालमध्ये ईडीचा मोठा छापा; जप्त केलेल्या नोटांचा ढीग पाहून व्हाल थक्क! - Marathi News | west bengal ssc recruitment scam ed is carrying out search operations in west bengal primary education board case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालमध्ये ईडीचा मोठा छापा; जप्त केलेल्या नोटांचा ढीग पाहून व्हाल थक्क!

ED Raids: छापेमारीत अनेक आपत्तीजनक दस्तावेज आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. ...

ED Raids West Bengal: पश्चिम बंगालमध्ये ईडीची छापेमारी; नोटांचा ढिग पाहून थक्क व्हाल... - Marathi News | West Bengal SSC Recruitment Scam: ED Raids West Bengal, more than 20 crore seized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालमध्ये ईडीची छापेमारी; नोटांचा ढिग पाहून थक्क व्हाल...

ED Raids West Bengal: पश्चिम बंगालमधील एसएससी घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने आज छापे टाकले. यादरम्यान कोट्यवधी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. ...

Nirav Modi Properties Seized: ईडीची नीरव मोदीविरोधात मोठी कारवाई, हाँगकाँगमधील 253 कोटींची संपत्ती जप्त - Marathi News | Nirav Modi Properties Seized: ED action against Nirav Modi, 253 crore property in Hong Kong seized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईडीची नीरव मोदीविरोधात मोठी कारवाई, हाँगकाँगमधील 253 कोटींची संपत्ती जप्त

ED Seized Nirav Modi Movable Properties: ईडीने नीरव मोदीशी संबंधित जंगम मालमत्ता जप्त केली आहे. यामध्ये हिऱ्यांच्या दागिन्यांसह बँकेतील रकमेचा समावेश आहे. ...