लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय

Enforcement directorate, Latest Marathi News

Eknath Shinde : रोज सकाळी 8 वाजता वाजणारा भोंगा बंद झालाय, संजय राऊतांच्या अटकेनंतर एकनाथ शिंदेंचा निशाणा - Marathi News | Eknath Shinde attack on Shivsena MP Sanjay Raut after the arrested by ED | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रोज सकाळी 8 वाजता वाजणारा भोंगा बंद झालाय, संजय राऊतांच्या अटकेनंतर एकनाथ शिंदेंचा निशाणा

आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राऊतांवर बोचरी टीका केली आहे. सकाळचा 8 वाजताचा भोंगा बंद झालाय, तो आत गेलाय, असे शिंदे यांनी म्हटले आहे. ...

"बाळासाहेबही म्हणाले असतील...शाब्बास संजय"; केदार दिघेंची राऊतांसाठी खास पोस्ट - Marathi News | Shiv Sena leader Kedar Dighe has tweeted after the arrest of Shiv Sena MP Sanjay Raut. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"बाळासाहेबही म्हणाले असतील...शाब्बास संजय"; केदार दिघेंची राऊतांसाठी खास पोस्ट

शिवसेनेचे खासदार संजय राऊतांच्या अटकेनंतर शिवसेनेचे नेते केदार दिघे यांनी ट्विट केलं आहे. ...

"शिवसेना फोडण्याचं पाप संजय राऊतांनी केले, त्याचीच फळे भोगत आहेत" - Marathi News | CM Eknath Shinde Rebel group mla Sanjay Shirsat reaction on Sanjay raut arrested by ED | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिवसेना फोडण्याचं पाप संजय राऊतांनी केले, त्याचीच फळे भोगत आहेत"

अनेक कडवट शिवसैनिक ज्यांना पक्षात काही मिळालं नाही. ते बाळासाहेबांना दैवत म्हणून जगले आज त्या शिवसैनिकांना त्रास होतोय. संजय राऊतांसारखे लोक अशा कडवट शिवसैनिकांना विकायला निघाले असं शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलं. ...

Sanjay Raut: “संजय राऊत लवकरच बाहेर येतील, कायद्याचे राज्य आहे आणि आमचा कायद्यावर विश्वास आहे” - Marathi News | shiv sena mp anil desai said we faith on the law sanjay raut will come out earliest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“संजय राऊत लवकरच बाहेर येतील, कायद्याचे राज्य आहे आणि आमचा कायद्यावर विश्वास आहे”

Sanjay Raut: विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रकार सुरू असून, ईडीच्या कारवाया लोकशाहीला धरून नसल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. ...

दुबईच्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये संजय राऊत कुणाला भेटले?; किरीट सोमय्यांचा दावा - Marathi News | Who did Sanjay Raut meet in a five star hotel in Dubai?; The claim of BJP Kirit Somayya | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुबईच्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये संजय राऊत कुणाला भेटले?; किरीट सोमय्यांचा दावा

उद्धव ठाकरेंचा उजवा हात जेलमध्ये गेला आहे आणि आता डाव हात अनिल परबही जातील असं किरीट सोमय्या म्हणाले. ...

Sanjay Raut: संजय राऊतांना अटक का केली?; आता ईडीनेच सांगितली यामागील ३ महत्वाची कारणं..! - Marathi News | Sanjay Raut: Why was ShivSena MP Sanjay Raut arrested?; Now the ED has told the 3 important reasons behind this..! | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :संजय राऊतांना अटक का केली?; आता ईडीनेच सांगितली यामागील ३ महत्वाची कारणं..!

Sanjay Raut: पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीनं रविवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांना अटक केली आहे. ...

संजय राऊतांची अटक हे मोठं कारस्थान; महाराष्ट्राचा आवाज दाबण्याचा प्रयत्न- आदित्य ठाकरे - Marathi News | MP Sanjay Raut's arrest is a big conspiracy; Attempt to suppress the voice of Maharashtra, Siad That ShivSena Leader Aditya Thackeray | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :संजय राऊतांची अटक हे मोठं कारस्थान; महाराष्ट्राचा आवाज दाबण्याचा प्रयत्न- आदित्य ठाकरे

शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनीही संजय राऊतांच्या अटकेवर आपलं मत व्यक्त केलं आहे. ...

Sanjay Raut Arrested By ED: पत्राचाळच नाही, हजारो कोटींच्या चीट फंडातही संजय राऊतांचे नाव? नेमके आहे तरी काय? - Marathi News | Sanjay Raut Arrested By ED: Not only the Patra Chawl Scam, Sanjay Raut's name in the cheat fund of 60 thousands crores Pravin raut? What exactly that Scam | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :पत्राचाळच नाही, हजारो कोटींच्या चीट फंडातही संजय राऊतांचे नाव? नेमके आहे तरी काय?

Sanjay Raut Arrested By ED: प्रवीण राऊत यांच्या चौकशीदरम्यान संजय राऊत यांचे नाव पुढे आल्याचे समजते. ...