लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय

Enforcement directorate, Latest Marathi News

Arpita Mukherjee : "आम्हाला अंधारात ठेवून अर्पिता मुखर्जी पार्थ चॅटर्जीच्या बंगल्यावर जायची"; ड्रायव्हरने केली पोलखोल - Marathi News | bengal ssc scam partha chatterjee used to spend the night at home with Arpita Mukherjee driver revealed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"आम्हाला अंधारात ठेवून अर्पिता मुखर्जी पार्थ चॅटर्जीच्या बंगल्यावर जायची"; ड्रायव्हरने केली पोलखोल

Arpita Mukherjee : अर्पिता मुखर्जीचा ड्रायव्हर प्रणव भट्टाचार्य यांनी दावा केला आहे की, अर्पिता मुखर्जी पार्थ चॅटर्जीच्या नाकतला येथील घरी रात्री राहायची. ...

Sanjay Raut ED Action: 'ईडीच्या कारवाईला घाबरुन आमच्याकडे येऊ नका', एकनाथ शिंदेंचा संजय राऊतांवर निशाणा - Marathi News | Sanjay Raut ED Action: 'Don't come to us in fear of ED action', CM Eknath Shinde targets Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'ईडीच्या कारवाईला घाबरुन आमच्याकडे येऊ नका', एकनाथ शिंदेंचा संजय राऊतांवर निशाणा

'संजय राऊतांची चौकशी सुरू आहे, त्यांना अटक होणार की नाही मला माहित नाही, मी ईडीचा अधिकारी नाही.' ...

पवारांना काळजी; सेनेत राहून NCPची भांडी कोण घासणार? अन् उध्दव ठाकरेंना काळजी...; भाजप आमदाराचा निशाणा - Marathi News | Pawar worried Who will stay in the shiv sena and wash the dishes of NCP BJP MLA Target to sanjay raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवारांना काळजी;सेनेत राहून NCPची भांडी कोण घासणार? अन् उद्धव ठाकरेंना काळजी...; भाजपचा टोला

Sanjay Raut : ईडीच्या धाडीनंतर राऊत यांनी ट्विट करत म्हटले होते,  “कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे. बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय. मी शिवसेनेसाठी लढत राहीन.” ...

भोसरी गैरव्यवहार प्रकरणी खडसे तुरूंगात जातील हे सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ : गिरीश महाजन - Marathi News | ncp leader eknath Khadse will go to jail in Bhosari case is clear said bjp Girish Mahajan | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भोसरी गैरव्यवहार प्रकरणी खडसे तुरूंगात जातील हे सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ : गिरीश महाजन

सरकार बदलताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्यासाठी शनिवारी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांच्या न्यायालयात अर्ज केला आहे. ...

Sanjay Raut ED Action: 'पापाचा घडा भरला, संजय राऊतांना अटक होणार', खासदार नवनीत राणांचे टीकास्त्र - Marathi News | Sanjay Raut ED Action: 'Sin full, Sanjay Raut will be arrested', criticizes MP Navneet Rana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'पापाचा घडा भरला, संजय राऊतांना अटक होणार', खासदार नवनीत राणांचे टीकास्त्र

Sanjay Raut ED Action:'एका पत्रकाराकडे एवढी संपत्ती आली कुठून? गोरगरीबांचे पैसे उकळून राऊतांनी संपत्ती बनवली.' ...

"...पण भ्रष्ट संजय राऊतांवरील कारवाईमुळे महाराष्ट्राची अस्मिता धोक्यात आली आहे," भाजप नेत्याचा टोला - Marathi News | But the action against the corrupted Sanjay Raut has threatened the identity of Maharashtra says BJP leader Atul Bhatkhalkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...पण भ्रष्ट संजय राऊतांवरील कारवाईमुळे महाराष्ट्राची अस्मिता धोक्यात आली आहे," भाजप नेत्याचा टोला

"पत्राचाळ घोटाळा म्हणजे शिवसेनेने मराठी माणसांच्या घरावर चालवलेला वरवंटा होता आणि हे निर्लज्ज आता मराठीच्या नावाने गळा कढतायत" ...

Sanjay Raut ED Action: 'राज्यपालांच्या वक्तव्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी ईडीची कारवाई'; बाळासाहेब थोरातांची टीका - Marathi News | Sanjay Raut ED Action: 'ED action to divert attention from Governor's statement'; Criticism of Balasaheb Thorat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'राज्यपालांच्या वक्तव्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी EDची कारवाई'; बाळासाहेब थोरातांची टीका

Sanjay Raut ED Action: संजय राऊत यांच्या घरी ईडीचे पथक दाखल झाले आहे. पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ईडीची टीम सकाळपासून चौकशी करत आहे. ...

Gajanan Kale : "...नाहीतर हा महाराष्ट्र एका मोठ्या अभिनेत्याच्या अभिनयाला मुकेल"; मनसेचा राऊतांना खोचक टोला - Marathi News | MNS Gajanan Kale Slams Shivsena Sanjay Raut Over ED Raid | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...नाहीतर हा महाराष्ट्र एका मोठ्या अभिनेत्याच्या अभिनयाला मुकेल"; मनसेचा राऊतांना खोचक टोला

MNS Gajanan Kale Slams Shivsena Sanjay Raut : मनसेचे  प्रवक्ते गजानन काळे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. ...