लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय

Enforcement directorate, Latest Marathi News

'ही तर महाभयंकर आणीबाणी', संजय राऊतांवरील कारवाईवर चंद्रकांत खैरेंची प्रतिक्रिया - Marathi News | 'This is a terrible emergency', Chandrakant Khairen's reaction to the action against Sanjay Raut | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'ही तर महाभयंकर आणीबाणी', संजय राऊतांवरील कारवाईवर चंद्रकांत खैरेंची प्रतिक्रिया

शिवसेना खासदार संजय राऊत यांना EDने ताब्यात घेतले आहे. ...

Sanjay Raut : "...याहीपेक्षा मोठे स्फोट मी करत राहीन"; ईडीने ताब्यात घेतल्यावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | ShivSena Sanjay Raut first reaction after being detained by ED | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...याहीपेक्षा मोठे स्फोट मी करत राहीन"; ईडीने ताब्यात घेतल्यावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

ShivSena Sanjay Raut : "जी काही कारवाई व्हायची ते होऊद्या. मी काही घाबरत नाही. राजकीय सुडाने चाललेला खेळ आहे. माझा पक्ष माझ्या पाठीशी आहे." ...

Sanjay Raut ED action: 'ते मला अटक करत आहेत, अटक व्हायला मी तयार', ईडी कार्यालयातून राऊतांची प्रतिक्रिया - Marathi News | Sanjay Raut ED action: 'They are arresting me, I am ready to be arrested', Sanjay Raut's reaction from ED office | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'ते मला अटक करत आहेत, अटक व्हायला मी तयार', ईडी कार्यालयातून राऊतांची प्रतिक्रिया

'शिवसेनेला त्रास देण्यासाठी आणि महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठी हे सगळं षडयंत्र सुरू आहे.' ...

Sanjay Raut : झुकेंगे नही! जय महाराष्ट्र... संजय राऊतांनी ईडी कार्यालयात जाण्याआधी केले ट्वीट - Marathi News | Sanjay Raut: Will not bend! Jai Maharashtra... Sanjay Raut tweeted before going to the ED office | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झुकेंगे नही! जय महाराष्ट्र... संजय राऊतांनी ईडी कार्यालयात जाण्याआधी केले ट्वीट

Sanjay Raut : संजय राऊत यांनी आपल्या अनोख्या शैलीत निवासस्थानाबाहेर जमलेल्या शिवसैनिकांना अभिवादन केले. ...

Sanjay Raut Mother: संजय राऊत EDच्या ताब्यात, खिडकीत उभ्या असलेल्या मातोश्रींना अश्रू अनावर - Marathi News | Sanjay Raut mother cried emotional moment after Arrest by ED wife sister also into tears Shivsena party workers unhappy attacks police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊत EDच्या ताब्यात, खिडकीत उभ्या असलेल्या मातोश्रींना अश्रू अनावर

काही वेळाने भावना आवरून शिवसैनिकांना केलं अभिवादन ...

संजय राऊतांनी गळ्यातील गमछा काढून गरगर फिरवला अन् झाले ईडी कार्यालयाकडे रवाना - Marathi News | Sanjay Raut removed the orange Gumcha from his neck, turned it around and left for the ED office | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊतांनी गळ्यातील गमछा काढून गरगर फिरवला अन् झाले ईडी कार्यालयाकडे रवाना

Sanjay Raut : शिवसेनेचे खासदार संजय राऊत ईडीच्या कार्यालयाकडे ४.४५ वाजताच्या सुमारास ईडीच्या अधिकाऱ्यांच्या पथकासह रवाना झाले आहे. ...

Sanjay Raut vs BJP: "म्हणून म्हणतात महिलांचे तळतळाट घेऊ नये.."; संजय राऊतांना भाजपाचा सणसणीत टोला - Marathi News | Sanjay Raut arrest by ED in Mumbai BJP MLA Atul Bhatkhalkar trolls shiv sena leader patra chawl case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"म्हणून म्हणतात महिलांचे तळतळाट घेऊ नये.."; संजय राऊतांना भाजपाचा सणसणीत टोला

संजय राऊतांना तब्बल ९ ते १० तासांच्या चौकशीनंतर घेतलं ताब्यात ...

Sanjay Raut : मोठी बातमी! पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी अखेर संजय राऊत यांना ईडीने घेतले ताब्यात - Marathi News | Big news! Finally Sanjay Raut detains by ED in the Patra Chawl scam case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी अखेर संजय राऊत यांना ईडीने घेतले ताब्यात

Sanjay Raut Detains by ED : साडेनऊ तासांनी ईडीने संजय राऊत यांना ताब्यात घेतले आहे. दादर येथील गार्डन कोर्ट इमारतीतील फ्लॅटवर देखील ईडीचं सर्च ऑपरेशन सुरु आहे.  ...