लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय

Enforcement directorate, Latest Marathi News

'लढाईला चाललेत, अशाप्रकारे हात वर दाखवून गेले'; रामदास कदम यांचा संजय राऊतांना टोला - Marathi News | Ramdas Kadam has slammed Shiv Sena leader Sanjay Raut after the ED action. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'लढाईला चाललेत, अशाप्रकारे हात वर दाखवून गेले'; रामदास कदम यांचा संजय राऊतांना टोला

रामदास कदम यांनी शिवेसेनेचे नेते संजय राऊत यांना ईडीच्या कारवाईनंतर टोला लगावला आहे. ...

VIDEO: भाजपा नेत्यांवर 'ईडी'ची कारवाई झाल्याचे दाखवा, १ लाख मिळवा; औरंगाबादमध्ये बॅनर झळकले! - Marathi News | Show ED action against BJP leaders and get 1 lakh rupees Banner appeared in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :VIDEO: भाजपा नेत्यांवर 'ईडी'ची कारवाई झाल्याचे दाखवा, १ लाख मिळवा; औरंगाबादमध्ये बॅनर झळकले!

शिवसेनेचे फायर ब्रँड नेते आणि खासदार संजय राऊत यांना ईडीनं अटक केल्यानंतर पुन्हा एकदा ईडीकडून केवळ विरोधकांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप केला जात आहे. ...

'कर नाही, तर डर कशाला?, चौकशी होऊन जाऊ द्या'; एकनाथ शिंदेंचा भाजपाच्या सूरात सूर - Marathi News | Chief Minister Eknath Shinde has taunt to Shiv Sena MP Sanjay Raut After the ED action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कर नाही, तर डर कशाला?, चौकशी होऊन जाऊ द्या'; एकनाथ शिंदेंचा भाजपाच्या सूरात सूर

ईडीच्या कारवाईनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना टोला लगावला आहे. ...

Sanjay Raut: संजय राऊतांना अटक, सुनावणी, ईडीच्या कोठडीत रवानगी, पुढे काय होणार? बंधू सुनील राऊत म्हणाले... - Marathi News | Sanjay Raut: Sanjay Raut arrested in Patra Chawl Scam, sent to custody, what will happen next? Brother Sunil Raut said... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊतांना अटक, सुनावणी,कोठडीत रवानगी, पुढे काय होणार? बंधू सुनील राऊत म्हणाले...

Sanjay Raut News: रविवारी सकाळपासून संजय राऊत यांच्या घराची झाडाझडती घेतल्यानंतर संध्याकाळी ईडीने त्यांना ताब्यात घेतले होते. तर रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आल्याची घोषणा केली होती. दरम्यान, या सर्व घटनाक्रमांवर संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील ...

Sanjay Raut Arrested: संजय राऊतांच्या वकिलांनी न्यायालयात मांडले 'हे' ३ महत्त्वाचे मुद्दे - Marathi News | Sanjay Raut Arrested sent to ED Custody for 4 days his advocate Ashok Mudargi stated 3 important points see in details | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊतांच्या वकिलांनी न्यायालयात मांडले 'हे' ३ महत्त्वाचे मुद्दे

संजय राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी ...

Sanjay Raut : रात्री साडेदहा नंतर संजय राऊत यांची ईडी चौकशी करणार नाही, कोर्टात दिली माहिती  - Marathi News | ED will not interrogate Sanjay Raut after 10:30 pm, informed the court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रात्री साडेदहा नंतर संजय राऊत यांची ईडी चौकशी करणार नाही, कोर्टात दिली माहिती 

Sanjay Raut : संजय राऊत यांचे वकील अशोक मुंदरगी आणि ईडीकडून हितेन वेणेगावकर यांनी कोर्टात युक्तिवाद केला. ...

Sanjay Raut: मोठी बातमी! संजय राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी; पाहा न्यायालयात नेमकं काय घडलं! - Marathi News | Shiv Sena leader Sanjay Raut has been granted ED custody by the court for till August 4 in the Patra Chawl case. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! संजय राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी; पाहा न्यायालयात नेमकं काय घडलं!

जेष्ठ वकील अशोक मुंदरगी यांनी संजय राऊतांच्या बाजूने युक्तिवाद केला. तर ईडीच्यावतीने हितेन वेणेगावकर यांच्याकडून युक्तिवाद करण्यात आला.  ...

"संजय राऊतांचा मला अभिमान, सध्याचं राजकारण…’’, उद्धव ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | "I am proud of Sanjay Raut, current politics...", Uddhav Thackeray's angry reaction, said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :   संजय राऊत यांच्यावरील अटकेच्या कारवाईविरोधात उद्धव ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...

Uddhav Thackeray Reaction on Sanjay Raut Arrest: आजचं देशातील राजकारण हे निर्घृण आणि घृणास्पद बनलेलं आहे. संजय राऊत यांचा मला अभिमान आहे. ते माझे मित्र आहेत. त्यांचा काय गुन्हा आहे, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. ...