लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय

Enforcement directorate, Latest Marathi News

रोहित पवार यांच्या अडचणी वाढणार? कंपनीत गैरव्यवहार झाल्याची ईडीकडे तक्रार; चौकशी होणार - Marathi News | Rohit Pawar's problems will increase? Complaint to ED about malpractice in company; There will be an inquiry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रोहित पवार यांच्या अडचणी वाढणार? कंपनीत गैरव्यवहार झाल्याची ईडीकडे तक्रार; चौकशी होणार

Rohit Pawar: राष्ट्रवादीचे नेते व आमदार रोहित पवार संचालक राहिलेल्या ग्रीन एकर कंपनीने आर्थिक घोटाळा केल्याची तक्रार ईडीला (सक्तवसुली संचालनालय) प्राप्त झाली असून, यासंदर्भात ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ...

Rohit Pawar: रडारवर कोण? ईडी चौकशीचे वृत्त झळकताच मोहित कंबोज यांचा पुन्हा इशारा - Marathi News | Rohit Pawar: Mohit Kamboj's suggestive tweet as soon as the ED report on Rohit Pawar came to light in news | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रडारवर कोण? ईडी चौकशीचे वृत्त झळकताच मोहित कंबोज यांचा पुन्हा इशारा

Rohit Pawar: उपलब्ध माहितीनुसार, ग्रीन एकर रिसॉर्ट अँड रिटेलर्स प्रा.लि. या कंपनीमध्ये रोहित पवार हे सन २००६ ते २०१२ पर्यंत संचालक होते. त्यांचे वडिल राजेन्द्र पवार हे देखील या कंपनीमध्ये सन २००६ ते २००९ या कालावधीमध्ये संचालक होते. ...

पवार कुटुंबाला धक्का! रोहित पवारांच्या अडचणी वाढणार?; ईडी कारवाई सुरू  - Marathi News | Will NCP MLA Rohit Pawar's problems increase?; a complaint to the ED about malpractices in the company, an investigation will be conducted | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवार कुटुंबाला धक्का! रोहित पवारांच्या अडचणी वाढणार?; ईडी कारवाई सुरू 

कंपनीत गैरव्यवहार झाल्याची ईडीकडे तक्रार, चौकशी होणार ...

Manish Sisodia:'अरविंद केजरीवाल देशाचे पंतप्रधान असते तर...'मनीष सिसोदियांचा भाजपवर हल्लाबोल - Marathi News | Manish Sisodia: 'If Arvind Kejriwal was the Prime Minister of the country...' Manish Sisodia's attack on BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अरविंद केजरीवाल देशाचे पंतप्रधान असते तर...'मनीष सिसोदियांचा भाजपवर हल्लाबोल

Manish Sisodia: 'सीबीआयचे कार्यालय भाजपचे मुख्यालय झाले आहे. सीबीआयच्या पथकाने माझ्या घराचा प्रत्येक कोपरा शोधला, पण त्यांन काहीही सापडले नाही.' ...

राजकीय नेत्यांची झोप उडवणाऱ्या ED लाच कोर्टानं बजावली नोटीस, काय आहे प्रकार? - Marathi News | The Aurangabad High court has issued a notice to the ED | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजकीय नेत्यांची झोप उडवणाऱ्या ED लाच कोर्टानं बजावली नोटीस, काय आहे प्रकार?

गेल्या १० वर्षापासून ज्यांच्याविरोधात ईडीने कारवाई करावी अशी आम्ही मागणी केली. राज्यातील विविध कोर्टात, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असतानाही ईडी जाणीवपूर्वक कारवाई करत नाही असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. ...

BREAKING: मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना मोठा धक्का, आमदारकी जाणार; निवडणूक आयोगानं राज्यपालांना दिला अहवाल - Marathi News | jharkhand cm hemant soren assembly membership ec report allegations of office of profit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BREAKING: CM हेमंत सोरेन यांना धक्का, आमदारकी जाणार; निवडणूक आयोगाचा राज्यपालांना अहवाल

झारखंडमध्ये पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या नावे खाण लीज प्रकरणात आयोगाने सुनावणी पूर्ण केली आहे. ...

भाजप आमदाराकडे बेहिशेबी संपत्ती! ईडीचे तक्रारीकडे दुर्लक्ष; कोर्टाने बजावली नोटीस - Marathi News | ed neglect complaint against bjp mla has untold wealth aurangabad bench of high court issued notice | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप आमदाराकडे बेहिशेबी संपत्ती! ईडीचे तक्रारीकडे दुर्लक्ष; कोर्टाने बजावली नोटीस

आतापर्यंत अनेकांना नोटीस देऊन खळबळ उडवून देणाऱ्या ईडीलाच कोर्टाने नोटीस बजावली आहे. ...

'मी माझ्या कष्टाने पैसे कमावले'; ईडी अधिकाऱ्यांसमोर जॅकलिन फर्नांडिसचं स्पष्टीकरण - Marathi News | 'I earned money with my hard work'; Actor Jacqueline Fernandez's explanation before ED officials | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'मी माझ्या कष्टाने पैसे कमावले'; ईडी अधिकाऱ्यांसमोर जॅकलिन फर्नांडिसचं स्पष्टीकरण

मी मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखर याला ओळखत देखील नव्हते, असंही जॅकलिनने सांगितलं आहे. ...