फतेहीला गेल्या आठवड्यात समन्स बजावले होते. शुक्रवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या मंदिर मार्ग कार्यालयात तिची चौकशी करण्यात येऊन जबाब नोंदवून घेण्यात आला, असे त्यांनी सांगितले. सुमारे चार तास ही चौकशी सुरू होती. ...
यासंदर्भात ईडीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, मोबाइल ॲपद्वारे कर्ज देणाऱ्या पेटीएम, कॅशफ्री, रेझरपे या कंपन्यांच्या तसेच कंपनीशी संबंधित अशा सहा ठिकाणी शुक्रवारी आणि शनिवारी ईडीने छापेमारी केली. ...
Chitra Ramakrishna: नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या (एनएसई) कर्मचाऱ्यांचे फोन टॅपिंग करण्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी व एनएसईच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) चित्रा रामकृष्ण यांनी केलेला जामीन अर्ज दिल्लीतील न्यायालयाने फेटाळून लावला. ...
ED Raids : गेल्या काही वर्षांत लोकांना भुरळ घातलेली क्रिप्टो करन्सी आता ‘ईडी’च्या रडारवर आली आहे. क्रिप्टो करन्सी सेवा देणाऱ्या कंपन्या मनी लाँड्रिंगमध्ये गुंतल्याच्या संशयावरून ‘ईडी’ने आता या कंपन्यांच्या दिशेने कारवाईची चक्रे फिरवण्यास सुरुवात केली ...
रोहित पवार संचालक राहिलेल्या ग्रीन एकर कंपनीने आर्थिक घोटाळा केल्याची तक्रार ईडीला प्राप्त झाली असून या संदर्भात ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. ...