लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय

Enforcement directorate, Latest Marathi News

बँक घोटाळ्यांत ४७ हजार कोटींची मालमत्ता जप्त; ईडीची देशभरात कारवाई - Marathi News | 47 thousand crore assets seized in bank scams; ED action across the country | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बँक घोटाळ्यांत ४७ हजार कोटींची मालमत्ता जप्त; ईडीची देशभरात कारवाई

उपलब्ध माहितीनुसार, ५१५ बँक घोटाळ्यांच्या प्रकरणांपैकी १३७ प्रकरणांमधील प्रत्येक प्रकरण हे १०० कोटींवरील आहे. ...

आर्थर राेड जेलमध्ये संजय राऊतांचा मुक्काम; औषधे अन् घरचे जेवण मिळणार - Marathi News | Shivsena MP Sanjay Raut's stay in Arthur Raid Jail; Medicines and home food will be provided | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आर्थर राेड जेलमध्ये संजय राऊतांचा मुक्काम; औषधे अन् घरचे जेवण मिळणार

राऊत यांची ईडी कोठडी ८ ऑगस्टला समाप्त झाली. ईडीने सोमवारी राऊत यांना विशेष न्यायालयात उपस्थित केले. ...

Sanjay Raut: संजय राऊतांचा मुक्काम आता आर्थर रोड तुरुंगात, २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी - Marathi News | Shiv Sena MP Sanjay Raut sent to judicial custody till 22nd August in connection with Patra Chawl land case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊतांचा मुक्काम आता आर्थर रोड तुरुंगात, २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी

पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ईडीच्या अटकेत असलेल्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना सेशन कोर्टानं २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ...

म्हाडा, आरोग्य अन् टीईटी प्रकरणाचा ईडीकडून समांतर तपास - Marathi News | Parallel investigation by ED in MHADA, Arogya and TET cases | Latest pune News at Lokmat.com

पुणे :म्हाडा, आरोग्य अन् टीईटी प्रकरणाचा ईडीकडून समांतर तपास

मनी लाँड्रिंगच्या संशयातून होणार चौकशी ...

"भ्रष्टाचार कसा बुडाशी येतो, असा एखादा लेख लिहा म्हणावं..."; भाजप आमदाराचा राऊतांना टोला  - Marathi News | BJP MLA Atul Bhatkhalkar attack on Shiv sena leader Sanjay Raut over Samana article Rokh thok | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भ्रष्टाचार कसा बुडाशी येतो, असा एखादा लेख लिहा म्हणावं..."; भाजप आमदाराचा राऊतांना टोला 

संजय राऊत हे ईडीच्या कोठडीत आहेत. मग, त्यांच्या नावाने सामनामध्ये लेख कसा छापून आला? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. ...

Sanjay Raut: संजय राऊत आत, मग सामनात रोख-ठोक कोणी लिहिले? ईडी कोड्यात, चौकशी होणार - Marathi News | Sanjay Raut in jail, then who wrote Rokh Thok in the Samana? The puzzle before the ED, an inquiry will be held | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊत आत, मग सामनात रोख-ठोक कोणी लिहिले? ईडी कोड्यात, चौकशी होणार

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये रविवारी संजय राऊतांचा साप्ताहिक कॉलम रोख-ठोक प्रसिद्ध करण्यात आला. संजय राऊत जर आपल्या कोठडीत असतील तर सामनामध्ये त्यांचा लेख कसा काय छापून आला? असा प्रश्न ईडीच्या अधिकाऱ्यांना पडला आहे. ...

Maharashtra Political Crisis: “आम्ही कायम उद्धव ठाकरेंसोबतच, काहीही झालं तरी आम्ही शिवसेना सोडणार नाही”: वर्षा राऊत - Marathi News | sanjay raut wife varsha raut said our full support to shiv sena chief uddhav thackeray and we will not left party | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“आम्ही कायम उद्धव ठाकरेंसोबतच, काहीही झालं तरी आम्ही शिवसेना सोडणार नाही”: वर्षा राऊत

Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरे आम्हाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्थानी आहेत. आम्ही कायम त्यांच्या पाठिशी आहोत, असे राऊत कुटुंबियांनी स्पष्ट केले. ...

पार्थ चॅटर्जी यांच्यामुळे ममता बॅनर्जी माध्यमांपासून दूर?; पंतप्रधान मोदींचीही घेतली दोनवेळा भेट - Marathi News | West Bengal Chief Minister and Trinamool Congress president Mamata is in Delhi for the last two days. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पार्थ चॅटर्जी यांच्यामुळे ममता बॅनर्जी माध्यमांपासून दूर?; पंतप्रधान मोदींचीही घेतली दोनवेळा भेट

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता मागील दोन दिवस दिल्लीत आहेत. ...