लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय

Enforcement directorate, Latest Marathi News

Sanjay Raut Patra Chawl ED Raid: संजय राऊत : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीचे मुंबईत तीन ठिकाणी छापे; अडचणी वाढणार? - Marathi News | Sanjay Raut Patra Chawl ED action: ED raid in Mumbai at three places | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संजय राऊत : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीचे मुंबईत तीन ठिकाणी छापे; अडचणी वाढणार?

राऊतांच्या घरी ईडी सकाळी सकाळीच पोहोचली होती. त्यानंतर सायंकाळी राऊतांना ईडी आपल्या कार्यालयात घेऊन गेली होती. राऊत सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. ...

"मोहित कंबोज कोणाच्या चड्डीचा नाडाय, त्याला ईडी कारवाईची माहिती मिळतेच कशी?" - Marathi News | "Mohit Kamboj is the man in whose bjp leader, how does he get information about ED action?" Amol Mitkari questioned | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :"मोहित कंबोज कोणाच्या चड्डीचा नाडाय, त्याला ईडी कारवाईची माहिती मिळतेच कशी?"

आता मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी एक सूचक ट्विट केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक खूप मोठा नेता जेलमध्ये जाईल, असा सूचक इशारा कंबोज यांनी ट्विटमधून केला आहे. ...

भाजपमध्ये आल्यावर चौकशी थांबणार नाही, केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Union Minister of State for Home Affairs Ajay Kumar Mishra made it clear that the investigation will not stop after joining the BJP | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :भाजपमध्ये आल्यावर चौकशी थांबणार नाही, केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

विरोधी पक्षच 'अशा' अफवा पसरवत असतो ...

शिवसेनेची दिल्लीतली ‘धार’ कमी का झाली?; संजय राऊतांच्या कोठडीनंतर प्रियांका चतुर्वेदी गप्पगप्प - Marathi News | Shiv Sena leader Priyanka Chaturvedi is also silent after Shiv Sena leader Sanjay Raut went into custody | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शिवसेनेची दिल्लीतली ‘धार’ कमी का झाली?; संजय राऊतांच्या कोठडीनंतर प्रियांका चतुर्वेदी गप्पगप्प

संसदेच्या सभागृहात शिवसेनेच्या नेत्यांची गर्जना ऐकूच आली नाही!! ...

शिवसेनेची दिल्लीतली ‘धार’ कमी का झाली?; संजय राऊतांच्या कोठडीनंतर प्रियांका चतुर्वेदी गप्पगप्प - Marathi News | Shiv Sena leader Priyanka Chaturvedi is also silent after Shiv Sena leader Sanjay Raut went into custody | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शिवसेनेची दिल्लीतली ‘धार’ कमी का झाली?; राऊतांच्या कोठडीनंतर प्रियांका चतुर्वेदी गप्पगप्प

संसदेच्या सभागृहात शिवसेनेच्या नेत्यांची गर्जना ऐकूच आली नाही!! ...

तपास यंत्रणा पुन्हा सक्रिय होणार?; लालू कुटुंबावर आधीच सीबीआय अन् ईडीची नजर - Marathi News | Will the investigative system be reactivated?; CBI and ED are already watching Laluprasad Yadav family | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तपास यंत्रणा पुन्हा सक्रिय होणार?; लालू कुटुंबावर आधीच सीबीआय अन् ईडीची नजर

सृजन घोटाळ्यातही सीबीआय नितीशकुमार सरकारमधील अनेक ज्येष्ठांना चौकशीसाठी बोलाविण्याची तयारी करीत आहे. ...

एल्गार परिषद प्रकरण: सुरेंद्र गडलिंग यांच्या चौकशीस ईडीला परवानगी - Marathi News | Elgar Parishad case: ED allowed to probe Surendra Gadling | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एल्गार परिषद प्रकरण: सुरेंद्र गडलिंग यांच्या चौकशीस ईडीला परवानगी

एल्गार परिषदप्रकरणी गडलिंग २०१८ पासून न्यायालयीन कोठडीत आहेत.  ...

Sanjay Raut in jail: सुनील राऊत आणि अनिल देसाईंना रोखले; संजय राऊतांना भेटण्यास तुरुंग प्रशासनाची स्पष्ट मनाई - Marathi News | Shivsena MP Sanjay Raut in arthur road jail; brother MLA Sunil Raut and MP Anil Desai denied to meet Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुनील राऊत आणि अनिल देसाईंना रोखले; संजय राऊतांना भेटण्यास तुरुंग प्रशासनाची स्पष्ट मनाई

आमदार सुनील राऊत आणि खासदार अनिल देसाई यांना तुरुंग प्रशासनाने संजय राऊतांना भेटू दिले नाही. ...