लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय

Enforcement directorate, Latest Marathi News

IAS अधिकाऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप; ईडीची तक्रार, मध्यस्थाचीही चौकशी - Marathi News | corruption charges against ias officer complaint by ed interrogator also probed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :IAS अधिकाऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप; ईडीची तक्रार, मध्यस्थाचीही चौकशी

काही ठिकाणी छापेमारी करत एक कोटी ५५ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली. ...

काय होतं Operation Octopus? PFI च्या बड्या नेत्यांची GPS लोकेशन्स कशी मिळवली? वाचा सविस्तर - Marathi News | What is Operation Octopus connected to PFI how NIA ED got GPS Location of PFI officials within 24 hours secrete ops Amit Shah NSA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काय होतं Operation Octopus? PFI नेत्यांची GPS लोकेशन्स कशी मिळाली?

PFIच्या बड्या नेत्यांचे लोकेशन्स मिळवण्यासाठी खास प्लॅन बनवण्यात आला होता ...

अनिल देशमुख यांना जामीन, तूर्त तुरुंगातच; ईडी सर्वोच्च न्यायालयात जाणार - Marathi News | ncp anil deshmukh gets bailed but currently in jail and ed will go to supreme court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनिल देशमुख यांना जामीन, तूर्त तुरुंगातच; ईडी सर्वोच्च न्यायालयात जाणार

कथित १०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ११ महिन्यांपासून आर्थररोड कारागृहात असलेले अनिल देशमुख यांना अखेरीस जामीन मंजूर झाला. ...

संजय राऊत यांचा दसरा कारागृहातच; न्यायालयीन कोठडीत १० ऑक्टोबरपर्यंत वाढ  - Marathi News | shiv sena mp sanjay raut extension of judicial custody till october 10 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊत यांचा दसरा कारागृहातच; न्यायालयीन कोठडीत १० ऑक्टोबरपर्यंत वाढ 

संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत १० ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आल्याने दसरा आर्थर रोड कारागृहातच जाणार आहे.  ...

"शिंदे गटाने दसरा मेळाव्याच्या बसेससाठी १० कोटी रुपये कुठून आणले? ईडी आयकर विभागाने चौकशी करावी", काँग्रेसची मागणी - Marathi News | "Where did the Shinde group get Rs 10 crore for buses for the Dussehra gathering? ED Income Tax Department should investigate", Congress demands | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''शिंदे गटाने दसरा मेळाव्याच्या बसेससाठी १० कोटी रुपये कुठून आणले? ईडीने चौकशी करावी''

Congress Criticize Shinde Group: शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी झालेल्या संपूर्ण खर्चाची ईडी व आयकर विभागाकडून चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे. ...

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी ED ची तेलंगण काँग्रेसच्या ५ नेत्यांना नोटीस; दिल्लीत हजर राहण्याचे आदेश - Marathi News | enforcement directorate ed issues summons to five congress leader in national herald case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नॅशनल हेराल्ड प्रकरणी ED ची काँग्रेसच्या ५ नेत्यांना नोटीस; दिल्लीत हजर राहण्याचे आदेश

National Herald Case: राहुल गांधी आणि सोनिया गांधी यंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे ​​संचालक असताना या पाच नेत्यांनी मोठी देणगी दिली होती. ...

नोकरीचे आमिष देणाऱ्या Keepshare App ला ईडीचा दणका - Marathi News | Crime News ED raids Chinese app Keepshare firms in Bengaluru seizes over 5 crores rupees | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नोकरीचे आमिष देणाऱ्या Keepshare App ला ईडीचा दणका

५ कोटी रुपये जप्त, चीनी कंपनीचा सहभाग ...

देशातील सर्वात मोठी जप्ती, ED ला मिळाली Xiaomi चे ५५५१ कोटी गोठवण्याची परवानगी - Marathi News | india biggest fund seizure ed fema will attach rs 5551 cr of chinese firm smartphone company xiaomi money laundering china | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशातील सर्वात मोठी जप्ती, ED ला मिळाली Xiaomi चे ५५५१ कोटी गोठवण्याची परवानगी

देशातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या जप्तीसाठी सक्तवसूली संचालनालयाला (ED) परवानगी मिळाली आहे. चीनची मोबाईल उत्पादन करणारी कंपनी Xiaomi चे आता ५,५५१ कोटी रुपये ईडीला गोठवता येणार आहेत. ...