लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय

Enforcement directorate, Latest Marathi News

राजकीय नेत्यांची झोप उडवणाऱ्या ED लाच कोर्टानं बजावली नोटीस, काय आहे प्रकार? - Marathi News | The Aurangabad High court has issued a notice to the ED | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजकीय नेत्यांची झोप उडवणाऱ्या ED लाच कोर्टानं बजावली नोटीस, काय आहे प्रकार?

गेल्या १० वर्षापासून ज्यांच्याविरोधात ईडीने कारवाई करावी अशी आम्ही मागणी केली. राज्यातील विविध कोर्टात, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असतानाही ईडी जाणीवपूर्वक कारवाई करत नाही असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. ...

BREAKING: मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना मोठा धक्का, आमदारकी जाणार; निवडणूक आयोगानं राज्यपालांना दिला अहवाल - Marathi News | jharkhand cm hemant soren assembly membership ec report allegations of office of profit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BREAKING: CM हेमंत सोरेन यांना धक्का, आमदारकी जाणार; निवडणूक आयोगाचा राज्यपालांना अहवाल

झारखंडमध्ये पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या नावे खाण लीज प्रकरणात आयोगाने सुनावणी पूर्ण केली आहे. ...

भाजप आमदाराकडे बेहिशेबी संपत्ती! ईडीचे तक्रारीकडे दुर्लक्ष; कोर्टाने बजावली नोटीस - Marathi News | ed neglect complaint against bjp mla has untold wealth aurangabad bench of high court issued notice | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप आमदाराकडे बेहिशेबी संपत्ती! ईडीचे तक्रारीकडे दुर्लक्ष; कोर्टाने बजावली नोटीस

आतापर्यंत अनेकांना नोटीस देऊन खळबळ उडवून देणाऱ्या ईडीलाच कोर्टाने नोटीस बजावली आहे. ...

'मी माझ्या कष्टाने पैसे कमावले'; ईडी अधिकाऱ्यांसमोर जॅकलिन फर्नांडिसचं स्पष्टीकरण - Marathi News | 'I earned money with my hard work'; Actor Jacqueline Fernandez's explanation before ED officials | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'मी माझ्या कष्टाने पैसे कमावले'; ईडी अधिकाऱ्यांसमोर जॅकलिन फर्नांडिसचं स्पष्टीकरण

मी मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखर याला ओळखत देखील नव्हते, असंही जॅकलिनने सांगितलं आहे. ...

Prem Prakash Arrested : मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय प्रेम प्रकाश यांना अटक; घरातून दोन एके-47 रायफल्स जप्त  - Marathi News | ed arrests prem prakash close associate of cm hemant sorenunder money laundering acts in jharkhand  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय प्रेम प्रकाश यांना अटक; घरातून दोन एके-47 रायफल्स जप्त 

Prem Prakash Arrested : झारखंडमधील बेकायदेशीर खाण प्रकरणात मनी लाँड्रिंगची चौकशी करणाऱ्या ईडीने बुधवारी झारखंड, बिहार, तामिळनाडू, दिल्ली आणि एनसीआरमध्ये छापे टाकले. ...

ईडीला काेर्टाचा दणका, पदाधिकारी दोषमुक्त; हस्तक्षेपास हायकाेर्टाचाही नकार - Marathi News | Court slams ED officials exonerated The High Court also refused to intervene | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ईडीला काेर्टाचा दणका, पदाधिकारी दोषमुक्त; हस्तक्षेपास हायकाेर्टाचाही नकार

कोणताही अनुसूचित गुन्हा नसल्यास प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँड्रिंग (पीएमएलए) अंतर्गत कार्यवाही सुरू ठेवता येणार नाही ...

ED Raid: ईडीचे अधिकारी पैसे शोधायला गेले, कपाटामध्ये AK 47 सापडले; हेमंत सोरेन यांच्या निकटवर्तीयाचा सहभाग - Marathi News | ED officials went to search found AK 47 in cupboards; Involvement of close aide of Hemant Soren, CM Of Jharkhand | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ईडीचे अधिकारी पैसे शोधायला गेले, कपाटामध्ये AK 47 सापडले; हेमंत सोरेन यांचा खास अडचणीत

AK 47 Recovered in Jharkhand: रांचीमधील हरमू येथे ईडीच्या पथकाने छापा टाकला, यावेळी कपाटांमध्ये एके ४७ सापडल्याने सीआरपीएफने जप्तीची कारवाई केली.  ...

Sanjay Raut: सामनात संजय राऊतांच्या जागी कडकनाथ मुंबईकर? हा कोण? सर्वत्र शोधाशोध आणि चर्चा... - Marathi News | Kadaknath Mumbaikar replaces Sanjay Raut in Saamna news paper after ED's action on Rokhthok; Uddhav Thackeray took Descision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सामनात संजय राऊतांच्या जागी कडकनाथ मुंबईकर? हा कोण? सर्वत्र शोधाशोध आणि चर्चा...

Who is Kadaknath Mumbaikar: राऊत ईडीच्या कोठडीत असतानाही सामनामध्ये त्यांच्या नावाचा साप्ताहिक लेख छापून आला होता. तेव्हा अंमलबजावणी संचालनालयाने सामनाच्या साप्ताहिक लेखाची चौकशी करणार असल्याचे सांगितले होते. ...