सन २०२१-२२ मध्ये दिल्ली सरकारने जे मद्यासंबंधित उत्पादन शुल्क धोरण निश्चित केले (जे आता रद्द केले) त्या धोरणात सहभागी / लाभार्थी असलेले मद्याचे व्यापारी, वितरक आणि मध्यस्थ यांच्या घर, दुकाने, कार्यालयांवर ही छापेमारी झाली आहे. ...
ShivSena Sanjay Raut: आज कोठडीची मुदत संपल्यानंतर संजय राऊतांना न्यायालयात हजर करण्यात आले आणि त्यांना 19 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीतच ठेवण्याचे आदेश दिले. ...
फतेहीला गेल्या आठवड्यात समन्स बजावले होते. शुक्रवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या मंदिर मार्ग कार्यालयात तिची चौकशी करण्यात येऊन जबाब नोंदवून घेण्यात आला, असे त्यांनी सांगितले. सुमारे चार तास ही चौकशी सुरू होती. ...
यासंदर्भात ईडीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, मोबाइल ॲपद्वारे कर्ज देणाऱ्या पेटीएम, कॅशफ्री, रेझरपे या कंपन्यांच्या तसेच कंपनीशी संबंधित अशा सहा ठिकाणी शुक्रवारी आणि शनिवारी ईडीने छापेमारी केली. ...