लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय

Enforcement directorate, Latest Marathi News

पेटीएम, कॅश फ्री कंपन्यांना ईडीचा दणका; मुंबई, पुण्यासह देशात १६ ठिकाणी छापे - Marathi News | ED action on Paytm, cash-free companies; Raids in 16 places in the country including Mumbai, Pune | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पेटीएम, कॅश फ्री कंपन्यांना ईडीचा दणका; मुंबई, पुण्यासह देशात १६ ठिकाणी छापे

गेल्या काही महिन्यांपासून मोबाईल ॲपवरून देण्यात येणाऱ्या कर्जाचे प्रमाण वाढले होते. तसेच सर्वसामान्य ग्राहकांची देखील मोठ्या प्रमाणावर पिळवणूक होत होती. ...

संजय राऊतांवर ED ने दाखल केलं दोषारोपपत्र; गैरव्यवहारात नाव येऊ नये, यासाठी... - Marathi News | ED files charge sheet against Sanjay Raut over Patra Chawl Redevelopment Misappropriation Case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊतांवर ED ने दाखल केलं दोषारोपपत्र; गैरव्यवहारात नाव येऊ नये, यासाठी...

पत्राचाळ पुनर्विकास गैरव्यवहार प्रकरणी संजय राऊत यांची जामिनावर सुटका केल्यास ते साक्षीदारांना धमकावतील व पुराव्यांशी छेडछाड करतील, असे म्हणत ईडीने राऊत यांच्या जामीन अर्जाला विरोध केला. ...

Sanjay Raut: “संजय राऊतांना चौकशी पूर्ण होईपर्यंत जामीन देऊ नये”; ईडीचा अर्जाला विरोध; आरोपपत्र दाखल! - Marathi News | enforcement directorate strongly opposed to shiv sena mp sanjay raut bail application in pmla special court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“संजय राऊतांना चौकशी पूर्ण होईपर्यंत जामीन देऊ नये”; ईडीचा अर्जाला विरोध; आरोपपत्र दाखल!

संजय राऊत यांच्या जामीन अर्जाला ईडीकडून तीव्र विरोध करण्यात आला आहे. ...

चायनीज लोन अॅप्सवर EDची कारवाई, Paytmसह अनेक कंपन्यांचे 46 कोटी रुपये गोठवले - Marathi News | ED's Raid on Chinese loan apps, freezes Rs 46 crore from several companies including Paytm and Easebuzz | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चायनीज लोन अॅप्सवर EDची कारवाई, Paytmसह अनेक कंपन्यांचे 46 कोटी रुपये गोठवले

14 सप्टेंबर रोजी ईडीने दिल्ली, गाझियाबाद, लखनौ, मुंबई, गयासह सहा ठिकाणांवर छापे टाकले. ...

अबब! लॉकर्समध्ये ९१ किलो सोने, ३४० किलो चांदी; कंपन्या ED च्या रडारवर - Marathi News | Bank fraud: ED seizes over 430 kgs gold, silver after searches at private lockers | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अबब! लॉकर्समध्ये ९१ किलो सोने, ३४० किलो चांदी; कंपन्या ED च्या रडारवर

मुंबईस्थित पारेख एल्युमिनेक्स नावाच्या कंपनीने एका सरकारी बँकेकडून २२९६ कोटी ५८ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, कंपनीने ज्या कारणांसाठी कर्ज घेतले होते त्या कारणांसाठी कर्जापोटी प्राप्त रकमेचा वापर केला नाही. ...

तपास यंत्रणा संसदेपेक्षा श्रेष्ठ आहेत का?; हायकोर्टाचे CBI आणि ED वर ताशेरे - Marathi News | Are investigative bodies superior to Parliament?; High Court comments on CBI and ED | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तपास यंत्रणा संसदेपेक्षा श्रेष्ठ आहेत का?; हायकोर्टाचे CBI आणि ED वर ताशेरे

सीबीआयच्या विनंतीवरून गृहमंत्रालयाने जारी केलेल्या एलओसीला येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांची मुलगी रोशनी हिने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ...

"केंद्रीय तपास यंत्रणा संसदेपेक्षा श्रेष्ठ आहेत का?"; उच्च न्यायालयाचा ED, CBIला सवाल - Marathi News | "Are Central Investigative Agencies Superior to Parliament?"; High Court questions ED, CBI | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"केंद्रीय तपास यंत्रणा संसदेपेक्षा श्रेष्ठ आहेत का?"; उच्च न्यायालयाचा ED, CBIला सवाल

जामिनावर असलेल्या आरोपीविरोधात LOC जारी केल्याने ताशेरे ...

मुंबईतील झवेरी बाजारात ईडीची धाड, 92 किलो सोन्यासह 340 किलो चांदी जप्त  - Marathi News | ED seized 340 kg of silver along with 92 kg of gold in Zaveri Bazaar in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील झवेरी बाजारात ईडीची धाड, 92 किलो सोन्यासह 340 किलो चांदी जप्त 

मुंबईतील झवेरी बाजारात ईडीने चार छापे टाकल्याची माहिती समोर आली आहे. ...