देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले... पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्... सोलापूर - उपराष्ट्पती पदाच्या निवडणुकीत ईडी, सीबीआयची भीती दाखवून खासदारांना ब्लॅकमेल केले; खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप ठाणे - "नेत्यांनी घेतली टेस्ला, घोडबंदरवासी फसला"; ठाण्यात घोषणाबाजी, नागरिकांचे साखळी आंदोलन "ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात... जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... नवी दिल्ली - सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
अंमलबजावणी संचालनालय FOLLOW Enforcement directorate, Latest Marathi News
Congress Criticize Shinde Group: शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी झालेल्या संपूर्ण खर्चाची ईडी व आयकर विभागाकडून चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे. ...
National Herald Case: राहुल गांधी आणि सोनिया गांधी यंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक असताना या पाच नेत्यांनी मोठी देणगी दिली होती. ...
५ कोटी रुपये जप्त, चीनी कंपनीचा सहभाग ...
देशातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या जप्तीसाठी सक्तवसूली संचालनालयाला (ED) परवानगी मिळाली आहे. चीनची मोबाईल उत्पादन करणारी कंपनी Xiaomi चे आता ५,५५१ कोटी रुपये ईडीला गोठवता येणार आहेत. ...
PFI वरील छाप्यांमध्ये राज्यातून ४३ तर देशभरातून २४७ जण ताब्यात ...
Sanjay Raut: पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी संजय राऊतांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. ...
Ban PFI: पीएफआयविरोधात NIA आणि ED च्या कारवाईत तपास संस्थांना हवाला ते दहशतवादाचे पुरावे मिळाले आहेत. ...
प्रकरणातील राजकीय दबावाचीही तक्रार ...