लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय

Enforcement directorate, Latest Marathi News

कोट्यवधीची रोकड, सोने, दागदागिने, अधिकाऱ्यांच्या घरावरील EDच्या धाडीत सापडले घबाड - Marathi News | Crores worth of cash, gold, jewellery, loot found in ED raids on officers' houses | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोट्यवधीची रोकड, सोने, दागदागिने, बड्या अधिकाऱ्यांच्या घरावर ईडीची धाड, सापडले घबाड

ED Raid News: छत्तीसगडमधील सरकारी अधिकाऱ्यांच्या घरामध्ये ईडीकडून घालण्यात आलेल्या धाडीमध्ये आतापर्यंत चार कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. त्यासोबतच कोट्यवधी रुपयांचे सोन्याचे दागिनेही जप्त करण्यात आले आहेत ...

पत्रकार राणा अयुबकडून १ कोटी ७७ लाख जप्त; ईडीकडून विशेष न्यायालयात तक्रार - Marathi News | 1 crore 77 lakh seized from journalist Rana Ayub; Complaint by ED to Special Court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्रकार राणा अयुबकडून १ कोटी ७७ लाख जप्त; ईडीकडून विशेष न्यायालयात तक्रार

ज्या कारणांसाठी हा पैसा गोळा करण्यात आला होता त्यातील केवळ २९ लाख रुपयेच त्या कामासाठी वापरल्याचे स्पष्ट झाले, तर बाकीच्या पैशांसाठी तिने बनावट बिले सादर केल्याचाही ठपका ईडीने ठेवला आहे. ...

तुम्हालाही ED ऑफिसर व्हायचेय? ईडीमध्ये कशी मिळते नोकरी अन् पात्रता काय असते? पाहा, डिटेल्स - Marathi News | know how to get job in enforcement directorate ed what are qualifications to become officer check everything | Latest career News at Lokmat.com

करिअर :तुम्हालाही ED ऑफिसर व्हायचेय? ईडीमध्ये कशी मिळते नोकरी अन् पात्रता काय असते? पाहा, डिटेल्स

Job In ED: गेल्या अनेक महिन्यांपासून ईडीविषयी देशभरात प्रचंड चर्चा आहे. जाणून घ्या... ...

Anil Deshmukh: अनिल देशमुखांना न्यायालयाकडून मोठा दिलासा; तुरुंगातून बाहेर येणार, पण... - Marathi News | Anil Deshmukh: Big relief to Anil Deshmukh, Mumbai Sessions Court allowed tobe treated in private hospital | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनिल देशमुखांना न्यायालयाकडून मोठा दिलासा; तुरुंगातून बाहेर येणार, पण...

अनिल देशमुख यांना खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. ...

IAS अधिकाऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप; ईडीची तक्रार, मध्यस्थाचीही चौकशी - Marathi News | corruption charges against ias officer complaint by ed interrogator also probed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :IAS अधिकाऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप; ईडीची तक्रार, मध्यस्थाचीही चौकशी

काही ठिकाणी छापेमारी करत एक कोटी ५५ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली. ...

काय होतं Operation Octopus? PFI च्या बड्या नेत्यांची GPS लोकेशन्स कशी मिळवली? वाचा सविस्तर - Marathi News | What is Operation Octopus connected to PFI how NIA ED got GPS Location of PFI officials within 24 hours secrete ops Amit Shah NSA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काय होतं Operation Octopus? PFI नेत्यांची GPS लोकेशन्स कशी मिळाली?

PFIच्या बड्या नेत्यांचे लोकेशन्स मिळवण्यासाठी खास प्लॅन बनवण्यात आला होता ...

अनिल देशमुख यांना जामीन, तूर्त तुरुंगातच; ईडी सर्वोच्च न्यायालयात जाणार - Marathi News | ncp anil deshmukh gets bailed but currently in jail and ed will go to supreme court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनिल देशमुख यांना जामीन, तूर्त तुरुंगातच; ईडी सर्वोच्च न्यायालयात जाणार

कथित १०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ११ महिन्यांपासून आर्थररोड कारागृहात असलेले अनिल देशमुख यांना अखेरीस जामीन मंजूर झाला. ...

संजय राऊत यांचा दसरा कारागृहातच; न्यायालयीन कोठडीत १० ऑक्टोबरपर्यंत वाढ  - Marathi News | shiv sena mp sanjay raut extension of judicial custody till october 10 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊत यांचा दसरा कारागृहातच; न्यायालयीन कोठडीत १० ऑक्टोबरपर्यंत वाढ 

संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत १० ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आल्याने दसरा आर्थर रोड कारागृहातच जाणार आहे.  ...