लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय

Enforcement directorate, Latest Marathi News

सुपारी व्यापारी अडकित्त्यात; मुंबई, नागपूरमध्ये ईडीच्या १७ ठिकाणी धाडी - Marathi News | Mumbai, Nagpur betel nut traders in ED net for smuggling poor quality produce | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुपारी व्यापारी अडकित्त्यात; मुंबई, नागपूरमध्ये ईडीच्या १७ ठिकाणी धाडी

२८९ टन सुपारी जप्त, व्यवहारांच्या केवायसी आणि अन्य व्यवहार तपशिलाची कागदपत्रेही व्यापाऱ्यांना सादर करता आली नाहीत. ...

डम्पिंग यार्डमधील सुपारी जातेय निरपराधांच्या घशात - Marathi News | Betel nuts in the dumping yard in the throats of innocents | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डम्पिंग यार्डमधील सुपारी जातेय निरपराधांच्या घशात

Nagpur News सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दिलेल्या दणक्याने उपराजधानीतील सुपारी माफियांच्या शंभरावर गोदामांचे टाळे तीन दिवसांपासून उघडले नसले तरी सडली सुपारी टणक करणाऱ्या भट्टया मात्र सुरू आहेत. ...

२० हून अधिक सुपारी व्यापाऱ्यांची होणार चौकशी; ईडीच्या धाडीनंतर अनेक जण धास्तावलेले - Marathi News | More than 20 betel nut traders will be investigated; Many people are scared after the ED raid | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२० हून अधिक सुपारी व्यापाऱ्यांची होणार चौकशी; ईडीच्या धाडीनंतर अनेक जण धास्तावलेले

Nagpur News गुरुवारी ईडीच्या पथकांनी केलेल्या छापेमारीनंतर नागपुरपासून आसामपर्यंतच्या सुपारी व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ...

नागपूरच्या छापेमारीचे आसाम, म्यानमार, इंडोनेशियात धक्के: अनेक वर्षांपासून सुरू होते तस्करीचे सिंडिकेट - Marathi News | ED Raids of Nagpur affects Assam, Myanmar, Indonesia Smuggling network of Betel nut traders | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या छापेमारीचे आसाम, म्यानमार, इंडोनेशियात धक्के: अनेक वर्षांपासून सुरू होते तस्करीचे सिंडिकेट

गुवाहाटीत कॅप्टन जाळ्यात फसला अन् सूत्रे हलली ...

दारू घोटाळ्यात केसीआर यांची कन्या? ईडीने केला दावा - Marathi News | KCR's daughter in liquor scam of delhi? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दारू घोटाळ्यात केसीआर यांची कन्या? ईडीने केला दावा

आपच्या काही नेत्यांनी (त्यातले काहीजण दिल्लीच्या मंत्रिमंडळात आहेत) दारू परवाना धोरणाचा वापर बेकायदेशीररीत्या पैसा गोळा करण्यासाठी केला असा दावा ईडीने केला होता. ...

निलंबित महिला आयएएसच्या ८३ कोटींच्या मालमत्तेवर टाच - Marathi News | 83 crore assets of suspended women IAS pooja singhal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :निलंबित महिला आयएएसच्या ८३ कोटींच्या मालमत्तेवर टाच

ईडीने या प्रकरणी यापूर्वी त्यांना अटक केली होती. त्या सध्या कारागृहात आहेत.  ...

नागपुरातील सुपारी व्यापाऱ्यांवर ईडीची छापेमारी - Marathi News | ED raids on betel nut traders in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील सुपारी व्यापाऱ्यांवर ईडीची छापेमारी

Nagpur News नागपुरातील सुपारी तस्करीत गुंतलेल्या व्यापाऱ्यांवर ईडीने गुरुवारी मोठी कारवाई केली. आठहून अधिक ठिकाणी धाडी टाकल्याने खळबळ उडाली. ...

Vijay Deverakonda: हे सगळे लोकप्रियतेचे साईड इफेक्ट..., EDच्या चौकशीनंतर विजय देवरकोंडाची प्रतिक्रिया  - Marathi News | vijay deverakonda reacts to ed questioning him for 12 hour for liger funding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हे सगळे लोकप्रियतेचे साईड इफेक्ट..., EDच्या चौकशीनंतर विजय देवरकोंडाची प्रतिक्रिया 

Liger, Vijay Deverakonda: काल बुधवारी विजय देवरकोंडा EDसमोर हजर झाला. तब्बल 12 तास त्याची चौशी झाली. ईडीच्या कार्यालयाबाहेर निघाल्यावर विजयची प्रतिक्रिया अपेक्षित होतीच. त्याने ती दिली. ...