लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय

Enforcement directorate, Latest Marathi News

माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीचा छापा; लोकांची घराबाहेर गर्दी, पोलीस बंदोबस्त तैनात - Marathi News | ED raids former minister Hasan Mushrif house in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीचा छापा, समर्थकांची घराबाहेर गर्दी

Hasan Mushrif : लोकांची घराबाहेर गर्दी असून पोलीस बंदोबस्त तैनात आहे.  ...

Anil Parab : “अनिल परब म्हणजे नटवरलाल, त्यांची उलटी गिनती..,” सोमय्यांचा जोरदार निशाणा - Marathi News | bjp leader kirit somaiya targets shiv sena anil parab dapoli sai resort ed attached 10 crores of property said he is natwarlal behind bars soon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अनिल परब म्हणजे नटवरलाल, त्यांची उलटी गिनती..,” सोमय्यांचा जोरदार निशाणा

दापोली येथील वादग्रस्त ठरलेल्या साई रिसॉर्टप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते माजी मंत्री अनिल परब यांची १० कोटी २० लाख रुपयांची मालमत्ता ईडीने बुधवारी जप्त केली. ...

अनिल परब यांना 'ईडी'चा दणका; साई रिसॉर्टसह १० कोटींची मालमत्ता जप्त - Marathi News | Anil Parab gets 'ED' bump; 10 crore property seized including Sai Resort | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनिल परब यांना 'ईडी'चा दणका; साई रिसॉर्टसह १० कोटींची मालमत्ता जप्त

जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये दापोली येथील मुरूडमधील ४२ गुंठे जमीन (किंमत २ कोटी ७३ लाख) आणि साई रिसॉर्ट (किंमत ७ कोटी ४६ लाख) ) आदींचा समावेश आहे. ...

सांगलीतील शिवसेना नेते तानाजी पाटलांविरोधात ईडीकडे तक्रार, संपत्तीची चौकशी करण्याची मागणी - Marathi News | Complaint to ED against Shiv Sena leader Tanaji Patal in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील शिवसेना नेते तानाजी पाटलांविरोधात ईडीकडे तक्रार, संपत्तीची चौकशी करण्याची मागणी

मच्छिंद्र माळी यांनी चौकशी करण्याची केली मागणी ...

त्या नेत्यांची ईडी चौकशी का थांबविली? उच्च न्यायालयात फौजदारी जनहित याचिका  - Marathi News | Why did the ED investigation of Eknath Shinde Group leaders stop? Criminal Public Interest Litigation in High Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :त्या नेत्यांची ईडी चौकशी का थांबविली? उच्च न्यायालयात फौजदारी जनहित याचिका 

आपला राजकीय हेतू साध्य करण्यासाठी भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहे, असा आरोप याचिकेद्वारे करण्यात आला आहे. ...

Sanjay Raut: संजय राऊतांच्या अडचणीत वाढ! पुन्हा चौकशी होणार, पीएमएल कोर्ट आरोप निश्चित करणार? - Marathi News | sanjay raut appears before pmla special court in patra chawl money laundering case hearing adjourned to jan 24 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊतांच्या अडचणीत वाढ! पुन्हा चौकशी होणार, पीएमएल कोर्ट आरोप निश्चित करणार?

Sanjay Raut: पत्राचाळ आर्थिक गैरव्यहारप्रकरणी झालेल्या सुनावणीवेळी संजय राऊत, प्रवीण राऊत न्यायालयासमोर हजर झाले. ...

नवाब मलिकांना जामीन का नाकारला?; कोर्टाच्या सुनावणीत ५ मुख्य कारणं आली समोर - Marathi News | Why was Nawab Malik denied bail?; 5 main reasons were revealed in the court hearing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवाब मलिकांना जामीन का नाकारला?; कोर्टाच्या सुनावणीत ५ मुख्य कारणं आली समोर

मलिक यांच्याकडे वादग्रस्त जमिनीचा ताबा; विशेष न्यायालयाने नोंदविले निरीक्षण ...

सुपारी तस्करीचे अमरावती कनेक्शन; चार जण ईडीच्या रडारवर - Marathi News | betel nut smuggling connection exposed, four from Amravati on ED's radar | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सुपारी तस्करीचे अमरावती कनेक्शन; चार जण ईडीच्या रडारवर

नागपूरचा अजय कामनानी मुख्य सूत्रधार, जून महिन्यात झाली होती तक्रार ...