लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय

Enforcement directorate, Latest Marathi News

Money Laundering Case: कार्ती चिदंबरम यांची 11 कोटींची संपत्ती जप्त, ईडीची मोठी कारवाई - Marathi News | ED attaches Karti Chidambaram's four properties worth Rs 11.04 cr, INX media case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कार्ती चिदंबरम यांची 11 कोटींची संपत्ती जप्त, ईडीची मोठी कारवाई

Karti Chidambaram : आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) कार्ती चिदंबरम यांच्या विरोधात प्रोव्हिजनल ऑर्डर जारी करण्यात आली आहे. ...

'...तर मग काय कोर्टाच्या विरोधातही कोर्टात जाल?', अरविंद केजरीवाल यांच्यावर किरेन रिजिजू यांचा निशाणा - Marathi News | Kiren Rijiju targets cm Arvind Kejriwal over tweet on ed cbi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'...तर मग काय कोर्टाच्या विरोधातही कोर्टात जाल?', अरविंद केजरीवाल यांच्यावर किरेन रिजिजू यांचा निशाणा

एकीकडे, हा केजरीवाल यांना अटक करण्याचा भाजपचा डाव असल्याचे, आम आदमी पार्टी सांगत आहे, तर दुसरीकडे भाजपही आप आणि केजरीवाल यांच्यावर सतत हल्ले चढवत आहे.  ...

जर अरविंद केजरीवाल भ्रष्ट असतील तर या जगात प्रामाणिक कोणी नाही; केजरीवाल यांचे वक्तव्य - Marathi News | If Sisodia broke 14 smartphones, how about 5 with ED, CBI? Arvind Kejariwal asked questions before CBI enquiry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जर अरविंद केजरीवाल भ्रष्ट असतील तर या जगात प्रामाणिक कोणी नाही; केजरीवाल यांचे वक्तव्य

सीबीआयकडून चौकशीला बोलविणे म्हणजे केजरीवाल यांना अटक करण्याचा कट आखण्य़ात आला आहे, असा आरोप आपने केला आहे. ...

आर्थिक गैरव्यवहार प्रकरण: हसन मुश्रीफांच्या तिन्ही मुलांना दिलासा कायम, मुश्रीफांच्या जामिनावर आज सुनावणी? - Marathi News | A special PMLA court has temporarily upheld the immunity granted to former minister Hasan Mushrif's sons Naveed, Abeed and Sajid from ED arrest in the financial embezzlement case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आर्थिक गैरव्यवहार प्रकरण: हसन मुश्रीफांच्या तिन्ही मुलांना दिलासा कायम, मुश्रीफांच्या जामिनावर आज सुनावणी?

वडिलांना लक्ष्य करण्यासाठी ईडी कारवाई करत असल्याचा दावा अर्जात करण्यात आला आहे ...

BBC च्या अडचणीत वाढ! ईडीने विदेशी फंडिंग प्रकरणी FEMA अंतर्गत गुन्हा दाखल केला - Marathi News | enforcement directorate filed case against bbc under fema irregularities in foreign funding | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BBC च्या अडचणीत वाढ! ईडीने विदेशी फंडिंग प्रकरणी FEMA अंतर्गत गुन्हा दाखल केला

ब्रिटनची ब्रॉडकास्टिंग कंपनी ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या अडचणीत वाढ झाली आहे. ...

Ajit Pawar: “मला अन् सुनेत्रा पवारांना ईडीकडून क्लीन चिट...”; अजितदादा स्पष्टच बोलले  - Marathi News | ncp ajit pawar reaction on ed filed chargesheet in maharashtra state cooperative bank scam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मला अन् सुनेत्रा पवारांना ईडीकडून क्लीन चिट...”; अजितदादा स्पष्टच बोलले 

पण मी सर्वांना स्पष्ट सांगू इच्छितो की...; ईडीबाबत विचारलेल्या प्रश्नाला अजित पवारांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली. ...

Ajit Pawar: नवा ट्विस्ट! राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांना क्लीन चिट? ED आरोपपत्रात नाव नाही! - Marathi News | ncp ajit pawar and sunetra pawar name not include in ed filed chargesheet in maharashtra state cooperative bank scam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवा ट्विस्ट! राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांना क्लीन चिट? ED आरोपपत्रात नाव नाही!

Ajit Pawar: महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने एक आरोपपत्र दाखल केले आहे. ...

राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफांना दणका, अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला      - Marathi News | NCP leader Hasan Mushrif pre-arrest bail application rejected | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफांना दणका, अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला     

खासगी साखर कारखान्याच्या शेअर्स कथित अपहार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) हसन मुश्रीफ यांच्या घरावर तसेच जिल्हा बँकवर छापे टाकले होते. ...