लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय, मराठी बातम्या

Enforcement directorate, Latest Marathi News

‘केजरीवाल यांना अटक होणार, ‘इंडिया’ आघाडीतील आणखी चार नेते रांगेत..’ सनसनाटी दावा - Marathi News | 'Arvind Kejriwal will be arrested, four more leaders of 'India' alliance are in line..'' sensational claim of Atishi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘केजरीवाल यांना अटक होणार, ‘इंडिया’ आघाडीतील आणखी चार नेते रांगेत..’ सनसनाटी दावा

Arvind Kejriwal News: एका प्रकरणात चौकशी केल्यानंतर ईडी २ नोव्हेंबर रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करेल, असा दावा आम आदमी पक्षाने केला आहे. ...

अरविंद केजरीवालांना ईडीने पाठवली नोटीस; २ नोव्हेंबरला चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश - Marathi News | ED summons Delhi CM Arvind Kejriwal in Delhi excise policy case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरविंद केजरीवालांना ईडीने पाठवली नोटीस; २ नोव्हेंबरला चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश

यापूर्वी सीबीआयने एप्रिल महिन्यात अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलावले होते. ...

मनी लाँड्रिंग प्रकरणात वैभव गेहलोत यांची चौकशी, करोडो रुपये मॉरिशसला पाठवल्याचा आरोप - Marathi News | Rajasthan CM Ashok Gehlot's son Vaibhav appears before ED in foreign exchange violation case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनी लाँड्रिंग प्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या मुलाची चौकशी, करोडो रुपये मॉरिशसला पाठवल्याचा आरोप

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे पुत्र वैभव गेहलोत आज ईडीसमोर हजर झाले.  ...

हजारो कोटींचे महादेव ॲप घोटाळा प्रकरण: कपिल शर्माचा जबाब ईडीच्या आरोपपत्रात - Marathi News | mahadev app scam worth thousands of crores kapil sharma response to ed charge sheet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हजारो कोटींचे महादेव ॲप घोटाळा प्रकरण: कपिल शर्माचा जबाब ईडीच्या आरोपपत्रात

महादेव ॲप कंपनीने दुबईत एक कार्यक्रम आयोजित केला होता. ...

पालिका उपायुक्त हन्साळे यांना ईडीचे समन्स; सोमवारी उपस्थित राहण्याचे निर्देश - Marathi News | ed summons to municipal deputy commissioner sangeeta hansale instructions to attend on monday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिका उपायुक्त हन्साळे यांना ईडीचे समन्स; सोमवारी उपस्थित राहण्याचे निर्देश

कोरोनाकाळात गरिबांना तसेच स्थलांतरितांना खिचडी वाटपाचे कंत्राट महापालिकेने खासगी कंपन्यांना दिले होते. ...

दिल्ली कथित मद्य घोटाळा: संजय सिंह यांना १० नोव्हेंबरपर्यंत सुनावली न्यायालयीन कोठडी - Marathi News | AAP MP Court has remanded Sanjay Singh to further judicial custody till November 10 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली कथित मद्य घोटाळा: संजय सिंह यांना १० नोव्हेंबरपर्यंत सुनावली न्यायालयीन कोठडी

दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी संजय सिंह यांना ईडीने ४ ऑक्टोबर रोजी अटक केली होती. ...

ईडीने वनमंत्र्यांना पहाटे ३ वाजता केली अटक; कारवाईवर संतापल्या मुख्यमंत्री - Marathi News | ED arrests forest minister satyapriya malik at 3 am; The Chief Minister Mamta Bannerjee is angry at the action | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईडीने वनमंत्र्यांना पहाटे ३ वाजता केली अटक; कारवाईवर संतापल्या मुख्यमंत्री

ज्योतिप्रिय मलिक हे माजी खाद्य मंत्री असून सध्याच्या ममता सरकारमध्ये वनमंत्री आहेत. ...

वाधवान बंधूंची ७० कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त; रात्री उशिराची कारवाई - Marathi News | wadhawan brothers property worth rs 70 crore seized by ed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाधवान बंधूंची ७० कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त; रात्री उशिराची कारवाई

युनियन बँकप्रणीत १७ बँकांकडून घेतलेल्या हजारो कोटी रुपयांच्या कर्जाचा तपास ईडी करत आहे. ३४ हजार कोटी रुपयांचा घोटाळा वाधवान बंधूंनी केल्याचे समजते.  ...