लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय, मराठी बातम्या

Enforcement directorate, Latest Marathi News

‘’तुमची मुलगी कॉलेजात कशी जाईल?, तुमच्या पत्नीला…’’ आपकडून ED वर गंभीर आरोप, आतिशी म्हणाल्या... - Marathi News | "How will your daughter go to college?, your wife..." AAP Serious Allegation on ED, Atishi said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘’तुमची मुलगी कॉलेजात कशी जाईल?, तुमच्या पत्नीला…’’ आपकडून ED वर गंभीर आरोप

AAP Serious Allegation on ED: गेल्या काही महिन्यांपासून आम आदमी पक्षाच्या अनेक नेत्यांवर ईडीकडून कारवाई केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर आपच्या ज्येष्ठ नेत्या आणि दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी मार्लेना यांनी ईडीवर गंभीर आरोप केले आहेत. ...

'आप' नेत्यांच्या निवासस्थानी ईडीची धाड; केजरीवाल यांच्या स्वीय सचिवांच्या घरीही ईडी दाखल - Marathi News | ED is conducting searches at nearly 10 locations including the residence of Delhi CM Arvind Kejriwal's personal secretary | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आप' नेत्यांच्या निवासस्थानी ईडीची धाड; केजरीवाल यांच्या स्वीय सचिवांच्या घरीही ईडी दाखल

आम आदमी पार्टीशी संबंधित इतर लोकांच्या जागेवर मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने धाड टाकली आहे. ...

ED ला भाजपवाले का दिसत नाहीत? डॉ. कुमार सप्तर्षी: लोकसंसदेमध्ये परिवर्तनाचा संघटनांनी केला निर्धार - Marathi News | Why doesn't ED see BJP? Dr. Kumar Saptarshi: Organizations decided to change Lok Sabha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ED ला भाजपवाले का दिसत नाहीत? डॉ. कुमार सप्तर्षी: लोकसंसदेमध्ये परिवर्तनाचा संघटनांनी केला निर्धार

अनैतिक कारभारी बदलणे हाच सत्याग्रह आहे,’’ असे आवाहन युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांनी केले... ...

हेमंत सोरेन यांना आज दुहेरी धक्का; PMLA कोर्टाने सुनावली ५ दिवसांची ईडी कोठडी - Marathi News | second set back for Hemant Soren today PMLA court orders ED custody for 5 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हेमंत सोरेन यांना आज दुहेरी धक्का; PMLA कोर्टाने सुनावली ५ दिवसांची ईडी कोठडी

हेमंत सोरेन यांना PMLA कोर्टाने पाच दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. ...

...अशाप्रकारचं राजकारण भविष्यात भाजपाला परवडणार नाही; राज ठाकरेंचा सूतोवाच - Marathi News | ...BJP will not be able to afford such politics in future; Raj Thackeray's thread | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...अशाप्रकारचं राजकारण भविष्यात भाजपाला परवडणार नाही; राज ठाकरेंचा सूतोवाच

आजपर्यंत प्रश्नांवर निवडणूक झाली, मात्र उत्तरांवर निवडणूक ही पहिलीच असेल असं राज ठाकरे यांनी म्हटलं. ...

किशोरी पेडणेकर, रवींद्र वायकरांच्या ईडी चौकशीवरून उद्धव ठाकरे भाजपावर गरजले - Marathi News | Uddhav Thackeray Target BJP over ED inquiry of Kishori Pednekar, Ravindra Waikar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :किशोरी पेडणेकर, रवींद्र वायकरांच्या ईडी चौकशीवरून उद्धव ठाकरे भाजपावर गरजले

काही जणांना दारोदारी जाऊनही विचारलं जात नाही. सरकार आपल्या दारी असं कुणी म्हटलं तर लोक म्हणतात जा तुझ्या घरी..असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. ...

“आम्ही सगळे चोर अन् भाजपावाले संत आहेत का?”; हेमंत सोरेन कारवाईवरून ममतादीदी संतापल्या - Marathi News | tmc mamata banerjee criticised bjp over ed action on hemant soren | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“आम्ही सगळे चोर अन् भाजपावाले संत आहेत का?”; हेमंत सोरेन कारवाईवरून ममतादीदी संतापल्या

TMC Mamata Banerjee News: हेमंत सोरेन यांच्यावरील कारवाईवरून ममता बॅनर्जी यांनी भाजपावर टीका केली आहे. ...

Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आजही ईडीसमोर होणार नाहीत हजर - Marathi News | Arvind Kejriwal skip ed summons again for fifth time today Slams Modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आजही ईडीसमोर होणार नाहीत हजर

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल आजही ईडीसमोर हजर होणार नाहीत. केजरीवाल यांनी ईडीच्या समन्सकडे दुर्लक्ष करण्याची ही पाचवी वेळ आहे. ...