मुंबईतील ज्वेलरवर झालेल्या छापेमारीनंतर पुढील कारवाई टाळण्यासाठी सिंग याने संबंधित ज्वेलरकडे २० लाख रुपयांची लाच मागितली होती, सेवेतून केले निलंबित ...
या प्रकरणी सर्वप्रथम उत्तराखंड पोलिसांकडे गुन्हा दाखल झाला होता. मात्र, हे प्रकरण देशव्यापी असल्यामुळे तसेच या प्रकरणात मनी लाँड्रिंग झाल्याचेही निदर्शनास आल्यानंतर ईडीने तपासाची सूत्रे स्वत:कडे घेतली होती. ...