मनपा अतिक्रमण विरोधी पथकाने शनिवारी लक्ष्मीनगर झोन अंतर्गत कारवाई करीत बजाजनगर ते खामला चौक भाजी मार्केटपर्यंत फूटपाथवरील दोन्ही भागतील अतिक्रमणाचा सफाया केला. विशेष म्हणजे लोकमतने येथील अतिक्रमणामुळे नागरिकांना होत असलेल्या समस्यांकडे लक्ष वेधले होत ...
रामदासपेठ येथील सेंट्रल बाजार रोडवरील अतिक्रमणाबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करताच प्रशासन खडबडून जागे झाले. शुक्रवारी या रस्त्यावरील अतिक्रमणाविरुद्ध जोरदार कारवाई करण्यात आली. त्यामुळे या रस्त्याने व येथील फूटपाथनेही मोकळा श्वास घेतला. ...
भुसावळ येथील रेल्वे हद्दीतील सुमारे ७०० घरांचे अतिक्रमण गुरूवारी जमिनदोस्त करण्यात आले. यावेळी हजाराच्यावर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. प्रारंभी थोडाशा विरोधानंतर अतिक्रमण हटाव शांंततेत पार पडले. ...
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाद्वारा गुरूवारी वलगाव मार्गावरील जमील कॉलनी व हबीबनगरातील अतिक्रमण हटविण्यात आले. मनपा आयुक्त संजय निपाणे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. ...
एखाद्याने राज्यात १ जानेवारी २०११ पूर्वी शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून घर बांधले असेल तर आता त्याला चिंता करायची गरज नाही. राज्य सरकारने या तारखेपर्यंत करण्यात आलेल्या अतिक्रमणांना नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु त्यात अतिक्रमणधारकांना दिलासा ...