शहरातील अत्यंत ज्वलंत समस्या ठरलेल्या अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम सलग दुसºया दिवशीही राबविण्यात आली. विशेष म्हणजे शहर हद्दीपेक्षा राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण काढण्यात आले. यात शासकीय जागेवर लावलेले शासकीय होर्डिंगच काढण्यात आले. ...
जलेश्वर तलाब परिसरातील तलाब कट्टा भागात १९५ अतिक्रमीत घरांना हटविण्याचे आदेश तहसीलदारांनी बजावल्यानंतर या नागरिकांनी पालिका गाठत आ. तान्हाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांच्याकडे गा-हाणे मांडले. त्यांनी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देत पं ...
वर्धा-नागपूर मार्गावर शिवाजी चौक ते इंदिरा गांधी चौक दरम्यान केसरीमल कन्या शाळेसमोर कृपलानी बंधूंचे बेकायदेशीर हॉटेल बांधकाम सुरू आहे. या हॉटेलच्या बांधकामामुळे केसरीमल कन्या शाळेतील १२५० विद्यार्थिनीच्या भवितव्याला धोका निर्माण झाला आहे. ...
शहरातील प्रमुख रस्त्यावर उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाखाली बस्तान मांडून दुकाने थाटून केलेले अतिक्रमण काढण्याची मोहीम नगरपरिषदेने शुक्रवारी केली. ...
शहरात शुक्रवारपासून पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम सुरु होत असून या मोहिमेच्या विरोधात शिवसेनेने एल्गार पुकारला आहे. व्यावसायिकांना आधी पर्यायी जागा द्या, नंतरच अतिक्रमण हटवा, अशी भूमिका घेतली आहे. ...
शहराला लागून असलेली बलसा खु. गावाच्या शिवारात गावठाण जमीन आणि पाटबंधारे विभागाच्या जमिनीवर झालेले घरांचे अतिक्रमण प्रशासनाने शुक्रवारी पोलीस बंदोबस्तात काढले. ...
एटापल्ली पंचायत समिती समोरचे अतिक्रमण काढल्यानंतर पुन्हा या जागेवर अतिक्रमण होऊ नये, यासाठी सोमवारपासून तत्काळ संरक्षण भिंत बांधण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. यासाठी खोदकामही करण्यात आले आहे. ...