साईनाथनगर येथे खासगी जागेवर उभारण्यात आलेली ४१ दुकाने महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने जमीनदोस्त केली. अर्थात, बहुतांशी दुकानदारांनी आपले दुकानातील साहित्य अगोदरच काढून घेतले असल्याने महापालिकेला फारशी अडचण उद््भवली नाही. ...
केटीएचएम महाविद्यालयाच्या समोरच असलेल्या काकडबाग या जुन्या झोपडपट्टीतील २६ झोपड्या पोलिसांनी महापालिकेच्या मदतीने हटविल्या. शुक्रवारी (दि.१८) सकाळीच झालेल्या या कारवाईच्या वेळी महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकास विरोध करणाऱ्या सुमारे पंधरा जणांना सर ...
१० जानेवारी रोजी झालेल्या अपघातात एका युवकाचा जीव गेल्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाने रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची ताकीद दुकानदारांना दिली होती. अतिक्रमण हटविण्यासाठी १६ जानेवारीपर्यंत मुदत दिली होती. १७ जानेवारी रोजी दुकानदारांनी स्वत:हून अतिक्रमण ...
शहरी व ग्रामीण भागात गोर-गरीब जनतेने शासकीय जागेवर अतिक्रमण करून झोपड्या बांधल्या आहे.त्यांना पट्टे देऊन घरकुल मंजूर करावे तसेच शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागण्यासाठी माजी आमदार प्रा. राजू तिमांडे यांच्या नेत्तृत्वात ...
शहरातील छत्रपती शिवाजी चौक ते नाईक बंगला रस्त्यावरील फुटपाथवरील अतिक्रमण बुधवारी हटविण्यात आले. यामुळे या रस्त्याने तूर्तास मोकळा श्वास घेतला. या मार्गावर अनेक दुकानदारांनी अतिक्रमण करून रस्त्याची कोंडी केली होती. ...