लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अतिक्रमण

अतिक्रमण

Enchroachment, Latest Marathi News

सेव्हन हिलवर सातव्यांदा हटविल्या झोपड्या; शेवटचा ‘वरवंटा’ फिरविल्याचा मनपाचा दावा - Marathi News | Huts removed for the seventh time on Seven Hill; The municipality claims to have turned the last 'varavanta' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सेव्हन हिलवर सातव्यांदा हटविल्या झोपड्या; शेवटचा ‘वरवंटा’ फिरविल्याचा मनपाचा दावा

अतिक्रमणधारकांनी काही दिवस थांबा, अशी विनंती केली होती. स्वत:हून अतिक्रमणे न काढल्याने बुधवारी कारवाई करण्यात आली. ...

दिवा, कळवा आणि माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात अनधिकृत बांधकामांवर कारवाई - Marathi News | Action on unauthorized constructions in Diva, Kalwa and Majivada-Manpada ward committee areas | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दिवा, कळवा आणि माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात अनधिकृत बांधकामांवर कारवाई

खान कम्पाऊंड, मुंब्रा देवी कॉलनी, शास्त्रीनगर, बाळकूम आणि कोलशेत येथील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा अतिक्रमण विभाग आणि परिमंडळ उपायुक्त यांच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली. ...

म्हाडाचा बिल्डरला दणका; ७०० पक्की घरे पाडली! - Marathi News | Mhada's bump on the builder 700 concrete houses demolished | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाचा बिल्डरला दणका; ७०० पक्की घरे पाडली!

गेल्या दोनएक दिवसांपासून ही कारवाई सुरु असून, पक्की घरे पाडण्याचे काम सुरुच आहे. ...

पुण्यात नदीपात्रालगतच्या मंगल कार्यालयांवर महापालिकेची कारवाई, अनाधिकृत शेड काढले - Marathi News | Municipal Corporation action on Mangal office near the riverbed in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात नदीपात्रालगतच्या मंगल कार्यालयांवर महापालिकेची कारवाई, अनाधिकृत शेड काढले

या कारवाईपूर्वीच काही मंगल कार्यालयांनी लग्न सोहळा असताना देखील अनाधिकृत शेड काढण्यास स्वतः सुरुवात केली आहे... ...

तेलंगणाचे नवे CM रेवंत, योगी आदित्यनाथ यांच्या मार्गावर; शपथ घेण्यापूर्वीच चालवलं बुलडोझर! - Marathi News | New Telangana CM Revanth Reddy on the way of Yogi Adityanath The bulldozer was run before taking the oath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणाचे नवे CM रेवंत, योगी आदित्यनाथ यांच्या मार्गावर; शपथ घेण्यापूर्वीच चालवलं बुलडोझर!

रेवंत यांनी मुख्यमंत्री निवास स्थानाबाहेरच केली बुलडोझरची पहिली कारवाई... ...

सदर बझार येथील अतिक्रमणावर बुलडोझर; सातारा पालिकेची कारवाई - Marathi News | Bulldozers on encroachment at Sadar Bazar; Action of Satara Municipality | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सदर बझार येथील अतिक्रमणावर बुलडोझर; सातारा पालिकेची कारवाई

साताऱ्याच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून पडला कारवाईचा हातोडा ...

अखेर, परभणी शहरातील 'त्या' अतिक्रमणावर फिरविले बुलडोझर - Marathi News | Finally, bulldozers rolled over 'that' encroachment in Parbhani city | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :अखेर, परभणी शहरातील 'त्या' अतिक्रमणावर फिरविले बुलडोझर

परभणी शहरातील वकील भागातील प्रकार ...

३० वर्षांनंतर भादा-औसा रस्त्याने घेतला मोकळा श्वास; ६० फुटांचा मार्ग खुला  - Marathi News | After 30 years Bhada-Ausa road breathed a sigh of relief; A 60-foot path is open | Latest latur News at Lokmat.com

लातुर :३० वर्षांनंतर भादा-औसा रस्त्याने घेतला मोकळा श्वास; ६० फुटांचा मार्ग खुला 

औसा शहरात दुसऱ्यांदा अतिक्रमण हटाव मोहीम ...