एकेकाळी शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या तलावांची विद्यमानघडीला अत्यंत दूरवस्था झाली आहे. अतिक्रमणाचा विळखा व प्रशासनाची उदासीनता या दोन मुख्य बाबी विकासात अडसर ठरत आहे. अत्यंत महत्वपूर्ण समजल्या जाणाºया भंडारा शहरातील मिस्किन टँक बगीच्यामधील तलावाला ...
उच्च न्यायालयाच्या आदेशावरुन रांजणगाव शेणपुंजी ग्रामपंचायीने शासकीय गायरान व महार हडोळा जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या मालमत्ताधारकांना नोटीसा दिल्या जात आहेत. ...
शहराचे वातावरण शुक्रवारी कमालीचे उष्ण झाले होते. मागील चार वर्षांच्या हंगामाच्या उच्चांकी तापमानाची नोंद शुक्रवारी (दि.२६) मागे पडली. २०१६पासून अद्याप तापमानाचा पारा ४१ अंशांपार सरकल्याची नोंद नाही; ...
परिसरातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यावरच मोठ्या प्रमाणात विक्रेत्यांचे अतिक्र मण झाल्याने अपघात वाढले आहे. विशेषत: शिवाजीवाडी व भारतनगरमधून गेलेला रस्त्याच्या दुतर्फा पुन्हा अतिक्र मण वाढण्यास सुरु वात झाल्याने रोज छोटे-मोठे अपघात होते आहेत. ...
प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलाची मंजुरी मिळूनही कागदपत्र उपलब्ध नसल्याने निवाऱ्यापासून वंचित राहण्याची वेळ गोंडपिपरीतील अनेक कुटुंबावर आली आहे. शहरातील अनेक कुटुंबियांना भारत देश स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत निवाऱ्यांसाठी अतिक्रमण करूनच जीवन जगा ...
महापालिकेच्या वतीने सिडकोतील त्रिमूर्ती चौकातील रहदारीस अडथळा ठरणारे अतिक्रमण काही महिन्यांपूर्वी काढले होते. परंतु याठिकाणी पुन्हा अतिक्रमण झाल्याने वाहनधारकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...