गडचिरोली शहरातील आठवडी बाजारात रस्त्याच्या बाजुला पुन्हा वाहनांची पार्र्किंग सुरू झाली आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असून सदर वाहनधारकांवर कारवाई करण्याची गरज आहे. गडचिरोली शहरातील आठवडी बाजार मूल मुख्य मार्गावर अगदी रस्त्याच्या बाजुला भरतो. ...
रात्रीच्या वेळी किराणा दुकानावर कब्जा करून भल्या सकाळी दुकानदारावर चाकूहल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका गुंडाला परिसरातील नागरिकांनी संघटितपणे प्रत्युत्तर दिले. मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी धाव घेतल्यामुळे हातात चाकू घेऊन दहशत पसरविणारा गुंड सुसाट ...
येथील प्रशासकीय इमारत अतिक्रमणाच्या विळख्यात सापडली असून हे अतिक्रमण हटविण्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश देऊनही कारवाई होत नसल्याने प्रशासन हतबल झाल्याचे दिसून येत आहे. ...
मानेवाडा येथील लाडीकर ले-आऊट नागरिक विकास समितीमधील भूखंड क्रमांक १५,१६,१७,१८ (पार्ट) या भूखंडावर बांधण्यात आलेले श्री राम सेलिब्रेशन व्यावसायिक उद्देशाने वापरण्यात येत होते. भूखंडधारकाने या सभागृहाचा बांधकाम नकाशा मंजूर न करून घेतल्याने ३ जून ते ५ ज ...
नगरपरिषदेच्या अतिक्रमण विभागाकडून सातत्याने कारवाई केली जात आहे. मंगळवारी सकाळी १० वाजता पोलीस बंदोबस्तात रस्त्यावर झालेले अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली. दुपारी ४ पर्यंत ही मोहीम सुरू होती. ७० ते ८० दुकानांचे अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करण्यात आला. ...