लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अतिक्रमण

अतिक्रमण

Enchroachment, Latest Marathi News

नारेगावात रस्ता रुंदीकरणासाठी पाडापाडी करताना तणाव; पोलिसांचा लाठीमार - Marathi News | Tension during protest for road widening in Naregaon; Police resort to lathicharge | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नारेगावात रस्ता रुंदीकरणासाठी पाडापाडी करताना तणाव; पोलिसांचा लाठीमार

नारेगावात व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या तरुणाला मारहाण, पोलिसांनी लाठीमार करून जमावास पिटाळले ...

पकडा गया वो चोर अन् बाकीचे मात्र साव - Marathi News | Mumbai high court about encrhoachment | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पकडा गया वो चोर अन् बाकीचे मात्र साव

महापालिकेची दिलेली कबुली पाहता सुनियोजित नवी मुंबईत ही बांधकामे झालीच कशी, ती कोणाच्या आशीर्वादाने उभी राहिली, त्यांना वीज, पाणी, मिळाले कसे? त्यांना मालमत्ता कर लावण्यासाठी चौरस फुटाप्रमाणे दर कोण वसूल करतो? असे प्रश्न निर्माण होतात. ...

येऊरमधील राजकीय नेते, अधिकाऱ्यांचे २०० अनधिकृत बंगले पाडणार कधी? - Marathi News | When will the 200 unauthorized bungalows of political leaders and officials in Yeoor be demolished? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :येऊरमधील राजकीय नेते, अधिकाऱ्यांचे २०० अनधिकृत बंगले पाडणार कधी?

१९ वर्षांपूर्वी दाखल झालेल्या याचिकेत न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार या बंगल्यावर कारवाईचे धारिष्ट्य पालिका दाखविणार का, असा सवाल उपस्थित केला आहे.  ...

रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय - Marathi News | Encroachments that have swallowed roads will be regularized | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय

ज्या अतिक्रमितांचे गावात अन्यत्र स्वत:च्या मालकीचे घर नसेल त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. ...

हर्सूलमधील रस्ता ६० मीटर रुंद होणार, रुंदीकरणाविरोधातील याचिका खंडपीठाकडून निकाली - Marathi News | The road in Harsul will be widened to 60 meters, the Aurangabad bench disposed of the petition against the widening | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हर्सूलमधील रस्ता ६० मीटर रुंद होणार, रुंदीकरणाविरोधातील याचिका खंडपीठाकडून निकाली

कारवाई मंजूर विकास आराखड्यानुसार जागा मोकळी करण्याची ...

छत्रपती संभाजीनगरात पाडापाडीला अल्पविराम; ऑगस्टपर्यंत मनपाला पोलिस बंदोबस्त नाही - Marathi News | A break in violence in Chhatrapati Sambhajinagar; Municipal Corporation will not have police cover till August | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात पाडापाडीला अल्पविराम; ऑगस्टपर्यंत मनपाला पोलिस बंदोबस्त नाही

एमआयडीसी प्रशासनाने वाळूज भागातील दीड हजारांवर अतिक्रमणे काढण्यासाठी बंदोबस्त देण्याची मागणी केली आहे. ...

महापालिकेने ४ हजार मालमत्ता पाडल्या; आता मोर्चा सरकारी कार्यालय, धार्मिक स्थळांकडे - Marathi News | Municipal Corporation demolishes 4,000 properties in Chhatrapati Sambhaji Nagar; Now marches towards government offices, religious places | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महापालिकेने ४ हजार मालमत्ता पाडल्या; आता मोर्चा सरकारी कार्यालय, धार्मिक स्थळांकडे

चिकलठाण्यात नागरिकांनी पुढाकार घेत स्वतः होऊन एका धार्मिक स्थळाची जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. ...

हैदराबादमध्ये शंभर वर्षे जुने मंदिर पाडण्यावरुन मोठा वाद; माधवी लतांना पोलिसांनी घेतले ताब्यात - Marathi News | Peddamma Thalli Temple: Big controversy over demolition of hundreds of years old temple in Hyderabad; Madhavi Lata taken into custody by police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हैदराबादमध्ये शंभर वर्षे जुने मंदिर पाडण्यावरुन मोठा वाद; माधवी लतांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Hyderabad News: हैदराबादमधील बंजारा हिल्स परिसरात सुमारे शंभर वर्षे जुने पेद्दामा माताचे मंदिर आहे. ...