वेळोवेळी आवश्यक आदेश देऊनही सीताबर्डीतील हॉकर्सच्या अतिक्रमणाचा प्रश्न सुटला नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी ही बाब लक्षात घेता सर्व संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस बजावून यावर दोन आठवड्यात भूमिका मांडण्याचा आदेश दिला. ...
महापालिकेच्या मंगळवारी झोन क्षेत्रातील बाबा फरीरदनगर लगतच्या बगदादीनगर येथे मनपा वा नासुप्रची मंजुरी न घेता अनधिकृत घरांचे बांधकाम करण्यात आले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी मंगळवारी मनपाचे अतिक्रमण विरोधी पथक पोहचले असता न ...
मुख्याधिकाऱ्यांनी १८ सप्टेंबर रोजी अवैध बांधकाम थांबविण्यासाठी आणि स्वत:हून अतिक्रमण मोकळे करण्यासाठी आदेश पारित केले होते. आदेशाचे उल्लंघन केल्यास फौजदारी दाखल करण्याचासुद्धा आदेशात उल्लेखत होता. मात्र, आदेशाची प्रत मिळाल्यानंतरही बांधकाम अविरत सुरू ...
त्रिमूर्ती चौक, दत्तमंदिर चौक परिसरात रस्त्यावर फळ विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांवर मनपाच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली. दरम्यान, यावेळी भाजीविक्रेते व मनपा कर्मचारी यांच्यात वाद निर्माण झाल्याने काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. ...
विविध रूप घेवून लोकांचे मनोरंजन करणाऱ्या जयेंद्र रमेश तिवसकर (३५) या तरूणाकडे स्वत:चे घर नाही. त्यामुळे त्याने कन्हाळगाव येथे वनविभागाच्या जमिनीवर छोटीशी झोपडी उभारली. यात पत्नी आरती, मुली कुमारी, दिव्या, अश्विनी आणि मुलगा प्रेम या चार अपत्यासह राहू ...
वर्धा रोडवरील साई मंदिराचेही अनधिकृत बांधकाम तोडण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी महानगरपालिकेला दिला. या कारवाईसाठी महानगरपालिकेला तीन दिवसाचा वेळ देण्यात आला. ...