१०६ गट क्रमांक असलेली ही जागा १३३ हेक्टर असून याच जागेत एमआयडीसीदेखील उभी आहे. त्यात अनेक उद्योग कार्यान्वीत आहे. मात्र मोठ्या प्रमाणावर जागा रिकामी असून आठवडाभरापूर्वी या जागेवर काही लोकांची नजर पडली आणि त्यांनी थेट या जागेवर अतिक्रमण करणे सुरू केले ...
शहराच्या विविध भगात अतिक्रमणाचा सपाटा सुरू आहे. अग्रवाल ले-आउट, शिवाजी चौकमधील अतिक्रमणाचा प्रकार प्रशासन व नगरपरिषद अतिक्रमण हटाव मोहिमेच्या निरीक्षकांना लक्षात आला. मात्र त्यांनी सोयीस्करपणे त्याकडे दुर्लक्ष केले. यामुळे नगरपरिषदेच्या लाखो रुपयांच् ...
शहरात वडसा-कुरखेडा या प्रमूख मार्गावर हातठेल्यावर दुकाने थाटण्यात येत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. याबाबत प्राप्त तक्रारींची दखल घेत नगरपंचायत प्रशासनाने नुकतीच येथील अतिक्रमण काढत रस्ता मोकळा केला. येथील बाजार वाडीतील अतिक्रमण विरोधात ...
शहरातील अमरावती - बुऱ्हाणपूर मुख्यमार्गावर चंद्रलोक मार्केटसमोरील दक्षिण बाजूला सीट क्रमांक ७ प्लॉट क्रमांक ६०८ आणि ६०९ च्या दरम्यान रस्त्यावर हाजी मोहम्मद युनूस हाजी शेख कादर या इसमाने गेल्या दोन महिन्या दरम्यान नगरपंचायतीचे स्थगन आदेशाचे उल्लंघन कर ...
दि. ८ रोजी सकाळी पालिकेच्या पथकातील अधिकारी व कर्मचारी शहरातील भाजीमंडईतील अतिक्रमणे काढून घेत असताना अज्ञात लोकांनी एकच गोंधळ घातला आणि नागरिकांची मोठी गर्दी जमली. या गर्दीचा फायदा घेऊन न. प. पाणीपुरवठा विभागातील गजानन हिरमेठ यांना व अन्य एका ...