फुलझेले कुटुंबीयांनी चुरचुरा या गावाजवळ जागा विकत घेतली होती. सर्व्हे नंबर १८, १९ मध्ये आपली जागा असल्याचे सांगत त्यांनी लगतच्या २७ ते २८ एकर शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून त्यावरील झाडे जेसीबी लावून पाडली आणि ती कोणाला दिसून नये म्हणून १८ मोठे खड्डे ख ...
उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी यापूर्वी रस्त्यावरील अतिक्रमणसंबंधी लोणारे यांना हटकले असता, लोणारे यांनी उलट तक्रार दिघोरी पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार उपोषणकर्ता शेतकऱ्यांवर याआधी दिघोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय लोणारे हे ॲट्राॅ ...
पाणी वाहून नेणाऱ्या नाल्यावर दोन्ही बाजूने अतिक्रमण वाढले आहे. यामुळे नाल्याची नाली झाली आहे. यातून पावसाळ्यात सखल भागात पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान होते. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतो. त्याचप्रमाणे शहरातील मुबलक पाण्याच्या ...
Encroachment near Doulatabad Fort : किल्ल्याच्या प्रवेशद्वारासमोरील अतिक्रमणे काढून तेथे पर्यटकांसाठी सोयीसुविधा उभारण्याच्या कामास स्थानिकांनी विरोध करून काम बंद पाडल्याच्या पार्श्वभूमीवर डॉ. चावळे यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रशासनाची भूमिका विषद केल ...
महापालिका अतिक्रमण उपायुक्तांचा अनाधिकृत बांधकाम आणि फेरीवाल्यांना इशारा. दोन दिवसापूर्वी माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे आणि त्यांच्या सुरक्षारक्षावर अतिक्रमण केलेल्या फेरीवाल्याने प्राणघातक हल्ला केला होता. ...
अत्यंत अरुंद रस्त्यावरून वाहतूक करताना वाहनधारकांची कसरत होत आहे. ही अनेक वर्षांपूर्वीची परिस्थिती असतानाही भंडारा नगरपरिषद मात्र याकडे डोळेझाक करत आहे. त्यामुळेच हे चित्र बदलताना दिसत नाही. नगरपरिषदेने यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. शहरातील विविध ...