महापालिका प्रवर्तन विभागाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने मंगळवारी धरमपेठ झोनअंतर्गत असलेल्या काचीपुरा भागातील सात अनधिकृत धार्मिक स्थळांवर बुलडोझर चालविला. ही धार्मिक स्थळे काचीपुरा येथे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या परिसरात बांधण्यात आली होती. पथक ...
कोट्यावधी रुपये खर्चून शासन व नगरपंचायतीने चांगले मजबूत डांबरी व सीमेंट रस्ते बांधले. पादचाऱ्यांकरिता पादचारी रस्ते बांधून दिले. मात्र अवघ्या सहा महिन्यांत या सर्वच मार्गालगतचे फूटपाथ दिसेनासे झाले आहे. अतिक्रमणधारकांनी या सर्वच रस्त्यांवर दुकाने थाट ...
बोपखेल, दापोडी, पिंपरी कॅम्प, येथील विकास आराखडयातील प्रलंबित कामे, झोपडपट्टीवासियांचे पुनर्वसन तसेच अतिक्रमण कारवाई करण्यामध्ये प्रशासनाचा होत असलेला ढिलेपणा आदी अशा तब्बल पालिका आयुक्तांबरोबर बैठक झाली. ...
भगूर येथील रेल्वे बोगदापूल तयार करण्यासाठी अतिक्रमित टपऱ्या आणि मटणमार्केट काढण्यास भगूर नगरपालिका टाळाटाळ करीत असल्याने रेल्वेने पैसे परत देण्याचा इशारा दिला. त्यामुळे भगूर व्यापारी आणि भाजपा, मनसेसह विविध पक्षांनी भगूर कडकडीत बंद पाळत मुख्याधिकारी ...