ग्रामीण आदिवासी व इतर पारंपरिक वन निवासी यांना ज्यांनी अतिक्रमण केलेले आहे, तसेच राजस्व आणि गायरान जमिनीवर ज्यांनी अतिक्रमण केले आहे, त्यांना तत्काळ मालकी हक्काचे पट्टे देण्यात यावे. कार्यालयात लंबित पडलेले सर्व प्रकरण जिल्ह्यात मंजुरीसाठी पाठवा आणि ...
लहान-मोठ्या अतिक्रमणधारकांना अनुसूची ३ नियम ११ नुसार अनधिकृत कब्जा हटविण्याबाबत राष्ट्रीय राजमार्ग नियंत्रण (भूमी आणि वाहतूक) अधिनियम २००२ नुसार नोटीस बजावण्यात आल्या. त्यात देसाईगंज शहरातून जाणाऱ्या मुख्य मार्गावरील साकोली-वडसा-सिरोंचा या राष्ट्रीय ...
लोकलेखा समिती प्रमुख व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनीही प्रयत्न केले; परंतु रेल्वेने दिलेल्या सूचनेनुसार अखेर पोलीस बंदोबस्तात बुलडोझर चालवून १६ घरे व दुकाने जमीनदोस्त केली. ...
माजरी येथे रेल्वेच्या जागेवर अनेकांनी अतिक्रमण करून पक्की घरे बांधून रहिवास सुरू केला. अनेक वर्षांपासून राहत असल्यामुळे रेल्वे प्रशासन हे अतिक्रमण हटविणार नाही, या मानसिकतेत ही मंडळी असताना रेल्वे प्रशासनाने या नागरिकांना आपले अतिक्रमण हटविण्याच्या स ...
अनेकांनी रस्त्यालगत थाटलेल्या दुकानदारीमुळे वाहतुकीचा पार बट्ट्याबोळ झाला आहे. पार्किंगसह खुल्या जागेवर बिनधास्तपणे अतिक्रमण केले जात आहे. पालिकेच्या दारातील फूटपाथवर खुलेआम सिगारेट फुंकल्या जात असतील, तर पानटपरी लावण्याची हिम्मत होतेच कशी, असा स ...