लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इमरान हाश्मी

इमरान हाश्मी

Emraan hashmi, Latest Marathi News

२४ मार्च १९७९ मध्ये मुंबईत इमरान हाश्मीचा जन्म झाला. सुप्रसिद्ध निर्माता व दिग्दर्शक महेश भट्ट आणि मुकेश भट्ट हे इमरानचे मामा आहेत.  सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. २००२ मध्ये विक्रम भट्ट यांच्या ‘राज’ सिनेमाचा इमरान सहाय्यक दिग्दर्शक होता.  सन २००३ मध्ये ‘फूटपाथ’या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूड डेब्यू केले.  यातील इमरानच्या अभिनयाची बरीच प्रशंसा झाली. पण २००४ मध्ये आलेल्या ‘मर्डर’ चित्रपटाने इमरानला खरी ओळख मिळवून दिली.
Read More
Trailer Out: इमरान हाश्मीच्या ‘चीट इंडिया’चा ट्रेलर आहे खास!   - Marathi News | Tailer Out: Emraan hashmii's Cheat India trailer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Trailer Out: इमरान हाश्मीच्या ‘चीट इंडिया’चा ट्रेलर आहे खास!  

बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मीचा नवा चित्रपट ‘चीट इंडिया’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. आज या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ...

Official Teaser : पाहा, इमरान हाश्मीच्या ‘चीट इंडिया’चा टीजर! - Marathi News | emraan hashmi starrer film cheat indias official teaser is out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Official Teaser : पाहा, इमरान हाश्मीच्या ‘चीट इंडिया’चा टीजर!

इमरान हाश्मीचा ‘चीट इंडिया’ हा देशाच्या शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करणारा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. आज या चित्रपटाचा टीजर लॉन्च करण्यात आला. ...

इमरान हाश्मीचा आगामी सिनेमा 'चीट इंडिया'चा पोस्टर प्रदर्शित - Marathi News | Poster release of Imran Hashmi's upcoming movie 'Cheat India' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इमरान हाश्मीचा आगामी सिनेमा 'चीट इंडिया'चा पोस्टर प्रदर्शित

बॉलिवूडचा सीरियल किसर म्हणजेच अभिनेता इमरान हाश्मीने आगामी चित्रपट 'चीट इंडिया'चे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित केले आहे. ...