लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इमरान हाश्मी

Emran Hashmi News in Marathi | इमरान हाश्मी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Emraan hashmi, Latest Marathi News

२४ मार्च १९७९ मध्ये मुंबईत इमरान हाश्मीचा जन्म झाला. सुप्रसिद्ध निर्माता व दिग्दर्शक महेश भट्ट आणि मुकेश भट्ट हे इमरानचे मामा आहेत.  सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. २००२ मध्ये विक्रम भट्ट यांच्या ‘राज’ सिनेमाचा इमरान सहाय्यक दिग्दर्शक होता.  सन २००३ मध्ये ‘फूटपाथ’या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूड डेब्यू केले.  यातील इमरानच्या अभिनयाची बरीच प्रशंसा झाली. पण २००४ मध्ये आलेल्या ‘मर्डर’ चित्रपटाने इमरानला खरी ओळख मिळवून दिली.
Read More
'डॉन ३' मधील खलनायकाच्या भूमिकेबद्दल इम्रान हाश्मीने केला खुलासा, इंस्टाग्राम पोस्ट व्हायरल  - Marathi News | bollywood actor emraan hashmi denies to play villain role in don 3 movie his instagram post viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'डॉन ३' मधील खलनायकाच्या भूमिकेबद्दल इम्रान हाश्मीने केला खुलासा, इंस्टाग्राम पोस्ट व्हायरल 

बॉलिवूडमधील सिरियल किसर म्हणून ओळख असणारा अभिनेता इम्रान हाश्मी हा डॉन-३ मध्ये खलनायकाची भूमिका साकारेल अशा जोरदार चर्चा रंगल्या होत्या. ...

'ते सीन केले पण शेवटी...'; 'या' कारणामुळे इमरान हाश्मीला बंद करावे लागले सिनेमातील किसिंग सीन - Marathi News | emraan-hashmi-admits-wife-insecurity-over-kissing-scenes-reveals-producers-exploited-his-serial-kisser-image | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ते सीन केले पण शेवटी...'; 'या' कारणामुळे इमरान हाश्मीला बंद करावे लागले सिनेमातील किसिंग सीन

emraan hashmi: अनेक सिनेमात किसिंग सीन दिल्यामुळे इमरानच्या नावापुढे सिरीअल किसर हा टॅग लागला होता. विशेष म्हणजे या भूमिका करण्यामागचं कारण आणि अचानकपणे त्या भूमिका नाकारण्याचं कारण त्याने या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. ...

'बॉलिवूडमध्ये नुसता पैसा खर्च केला जातो, साऊथमध्ये प्रत्येक पैसा...'; इमरान हाश्मीने केली इंडस्ट्रीची तुलना - Marathi News | actor-emraan-hashmi-said-in-hindi-film-industry-money-is-wasted-in-the-wrong-departments | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बॉलिवूडमध्ये नुसता पैसा खर्च केला जातो, साऊथमध्ये प्रत्येक पैसा...'; इमरान हाश्मीने केली इंडस्ट्रीची तुलना

Emraan hashmi: इमरान लवकरच साऊथ सिनेमात झळकणार आहे. त्यामुळे बॉलिवूड आणि साऊथ सिनेमात काम करताना कोणता फरक जाणवतो हे त्याने सांगितलं आहे. ...

"हिंदीमध्ये विनाकारण पैसा खर्च केला जातो" साऊथचं गुणगान गात अभिनेत्याची बॉलिवूडवर टीका - Marathi News | bollywood actor Emran Hashmi criticizes bollywood comparing it with south films | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हिंदीमध्ये विनाकारण पैसा खर्च केला जातो" साऊथचं गुणगान गात अभिनेत्याची बॉलिवूडवर टीका

ते आपल्या सिनेमावर जितकं खर्च करतात ते स्क्रीनवर स्पष्ट दिसतं. ...

'वर्ल्ड रेडिओ डे'च्या निमित्ताने साराच्या 'मे वतन मेरे वतन'ची रिलीज डेट जाहीर, कधी अन् कुठे? पाहू शकता - Marathi News | ae watan mere watan release date reveal On the occasion of World Radio Day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वर्ल्ड रेडिओ डे'च्या निमित्ताने साराच्या 'मे वतन मेरे वतन'ची रिलीज डेट जाहीर, कधी अन् कुठे? पाहू शकता

आजच्या 'वर्ल्ड रेडिओ डे' निमित्ताने साराच्या आगामी सिनेमाची रिलीज डेट जाहीर झालीय. हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे (Ae Watan Mere Watan, Sara Ali Khan) ...

शोटाईम! करण जोहरच्या वेबसीरिजमध्ये मराठी अभिनेत्याची एन्ट्री, इम्रान हाश्मीसह झळकणार - Marathi News | Marathi actor shashank ketkar in karan johar s next showtime webseries starring Imran Hashmi Naseeruddin Shah | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शोटाईम! करण जोहरच्या वेबसीरिजमध्ये मराठी अभिनेत्याची एन्ट्री, इम्रान हाश्मीसह झळकणार

नसीरुद्दीन शाह, इम्रान हाश्मी, मौनी रॉय, श्रिया सरन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी ...

'डॉन ३'मध्ये निगेटिव्ह भूमिकेसाठी लागली या अभिनेत्याची वर्णी, रणवीर सिंगसोबत होणार जोरदार लढत - Marathi News | The character of the actor, who played a negative role in 'Don 3', will have a tough fight with Ranveer Singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'डॉन ३'मध्ये निगेटिव्ह भूमिकेसाठी लागली या अभिनेत्याची वर्णी, रणवीर सिंगसोबत होणार जोरदार लढत

Don 3 : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगच्या 'डॉन ३' या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत दिसणार आहे. गेल्या वर्षी २०२३ मध्ये याची घोषणा करण्यात आली होती. ...

थाटच न्यारा! इम्रान हाश्मीने खरेदी केली आलिशान कार, किंमत ऐकून व्हाल थक्क - Marathi News | Video: Emraan Hashmi buys Rolls-Royce worth Rs 12.25 crore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :थाटच न्यारा! इम्रान हाश्मीने खरेदी केली आलिशान कार, किंमत ऐकून व्हाल थक्क

 देशातच नाही तर विदेशातही इम्रानचे चाहते आहेत. ...