Rojgar Hami Yojana: लोकांच्या हाताला काम देण्यासाठी रोजगार हमीला पर्याय नाही. त्यामुळे लोकांना सन्मानाची कमाई तर मिळेलच, पण त्यांचे जगण्याचे प्रश्नदेखील सोडवता येतील. ...
तरुणांना सरकारी नोकऱ्यांशी जोडून, त्यांना रोजगार देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. सरकारने गेल्या पाच वर्षांत 4.5 लाख सरकारी नोकऱ्या दिल्या आहेत. ...
DA Hike: 1 जानेवारी 2022 पासून केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा देशभरातील 47 लाख कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांना फायदा होईल. ...
हजारो बँक कर्मचाऱ्यांनी कामकाज बंद ठेवून निषेध नोंदविला आणि देशाची अर्थव्यवस्था संकटात आणणाऱ्या धोरणाविरुद्ध कर्मचाऱ्यांनी नारेबाजी केली. बँकांनी २८ आणि २९ मार्चला संप पुकारला आहे. ...
वीज कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी संपाचा इशारा देणाऱ्या २७ वीज कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीदरम्यान व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. ...
वीज कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, कामगारांशी उद्या सकारात्मक चर्चा करून मार्ग निघेल, असे वाटत असल्याची प्रतिक्रिया उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली. ...
३१ मार्चपर्यंत कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांवरील सर्व प्रकारच्या कारवाया मागे घेतल्या जाईल, असे महामंडळाने २५ मार्च २०२२ च्या परिपत्रकानुसार स्पष्ट केले आहे. ...