लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्मचारी

कर्मचारी

Employee, Latest Marathi News

एसटीच्या २५० अधिकाऱ्यांना चार वर्षांपासून अर्धाच पगार; अद्याप वेतननिश्चिती नाही - Marathi News | 250 officers of ST given only half salary for four years | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :एसटीच्या २५० अधिकाऱ्यांना चार वर्षांपासून अर्धाच पगार; अद्याप वेतननिश्चिती नाही

सन २०१६ पासून एसटी महामंडळात रुजू झालेल्या २५० पेक्षा अधिक अधिकाऱ्यांना अद्यापही नियमित वेतन मिळालेले नाही. ...

Pune Police: पुण्यात पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | A policeman committed suicide by hanging himself in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Police: पुण्यात पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे पोलीस आयुक्तालयातील शिमला पोलीस ठाण्यात कर्तव्यास होते ...

दौंडमध्ये बोगस शिक्षण संस्थांना आळा घालणाऱ्या अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली - Marathi News | Hasty transfer of officer who stopped bogus educational institutes in Daund | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दौंडमध्ये बोगस शिक्षण संस्थांना आळा घालणाऱ्या अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली

अधिकारी किसन भुजबळ यांच्याकडून ११० दिवसात पदभार काढून घेण्यात आल्याने पालक वर्गात संतापाची लाट पसरली ...

कंपनीतील तरुणीचा मालकाकडून विनयभंग; पुण्याच्या गुरुवार पेठेतील घटना - Marathi News | Company girl molested by employer Incidents in Thursday Peth Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कंपनीतील तरुणीचा मालकाकडून विनयभंग; पुण्याच्या गुरुवार पेठेतील घटना

मालकाने विनयभंग करून तिच्या मोबाइल क्रमांकावर अश्लील संदेश पाठविले ...

ई-श्रम पोर्टलवर 28 कोटी कामगारांची नोंदणी; तुम्हीही केल्यास मिळेल 2 लाखांचा लाभ! - Marathi News | e shram card registration 28 crore people have registered for e shram card get 2 lakh benefits by this scheme | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ई-श्रम पोर्टलवर 28 कोटी कामगारांची नोंदणी; तुम्हीही केल्यास मिळेल 2 लाखांचा लाभ!

e-Shram Card Registration Benefits :असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना ई-श्रम कार्डद्वारे सामाजिक सुरक्षिततेची हमी मिळते. प्रत्येक कामगाराला सरकारकडून 2 लाख रुपयांची विमा सुविधा मिळते. ...

पोहण्यासाठी तलावाच्या मध्यभागात गेल्यावर लागला दम; भोरमधील कर्मचाऱ्याचा बुडून मृत्यू - Marathi News | Shortness of breath after going to the middle of the lake for swimming Worker drowned in Verwe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोहण्यासाठी तलावाच्या मध्यभागात गेल्यावर लागला दम; भोरमधील कर्मचाऱ्याचा बुडून मृत्यू

भोईजल संघ भोरच्या पथकाने पाण्यात शोधमोहीम राबवून दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पाण्याच्या बाहेर मृतदेह बाहेर काढला ...

अ‍ॅडव्हान्स PF मिळवा फक्त एका मेसेजवर; काय आहे 'फ्रीडम २०२१' सुविधा? जाणून घ्या सोप्या शब्दात... - Marathi News | freedom 2021 service for pf advance withdrawal as epf member all you need to know here | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अ‍ॅडव्हान्स PF मिळवा फक्त एका मेसेजवर; काय आहे 'फ्रीडम २०२१' सुविधा? जाणून घ्या सोप्या शब्दात...

तुम्हाला आर्थिक गरज असेल आणि पीएफ काढण्याचा विचार करत असाल तर तो अगदी सहजपणे कसा काढता येईल हे जाणून घ्या.. ...

योगी सरकारची सरकारी कर्मचाऱ्यांना भेट, महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ! - Marathi News | up governments gift to state employees increased dearness allowance by 3  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगी सरकारची सरकारी कर्मचाऱ्यांना भेट, महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ!

dearness allowance : राज्य सरकारने १ जानेवारी २०२२ पासून महागाई भत्ता आणि महागाई सवलतीचा दर ३१ टक्क्यांवरून ३४ टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. ...