लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्मचारी

कर्मचारी

Employee, Latest Marathi News

Goa: गोव्यात फार्मा कर्मचाऱ्यांचा संप मोडून काढण्यासाठी ‘एस्मा’ लागू - Marathi News | Goa: 'Esma' implemented to break the strike of pharma workers in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa: गोव्यात फार्मा कर्मचाऱ्यांचा संप मोडून काढण्यासाठी ‘एस्मा’ लागू

Goa News: गोव्यात फार्मास्युटीकल्स कंपन्यांमधील कर्मचारी संपावर जाऊ नयेत यासाठी सरकारने पुढील सहा महिन्यांसाठी ‘एस्मा’ लागू केला आहे. अत्यावश्यक सेवा कायदा लागू झाल्याने कर्मचारी संपावर गेल्यास कडक कारवाई केली जाणार आहे. ...

४ लाख कर्मचारी गमावणार नोकरी, चीनच्या खाण उद्योगासही फटका - Marathi News | 4 lakh workers will lose their jobs, China's mining industry will also be hit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :४ लाख कर्मचारी गमावणार नोकरी, चीनच्या खाण उद्योगासही फटका

याचा सर्वाधिक फटका चीन आणि भारतातील कर्मचाऱ्यांना बसणार आहे. त्यामुळे २०३५ पर्यंत भारतातील ४ लाखाहून अधिक खाण कर्मचाऱ्यांना घरी बसावे लागणार आहे. ...

रोजगार वाढले; अर्ज केला का? देशातील बरोजगारीचा दर सहा वर्षांच्या नीचांकी पातळीवर - Marathi News | Employment increased; Did you apply? The unemployment rate in the country is at a six-year low | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रोजगार वाढले; अर्ज केला का? देशातील बरोजगारीचा दर सहा वर्षांच्या नीचांकी पातळीवर

राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाने (एनएसएसओ) सोमवारी या सर्वेक्षणाचा अहवाल जारी केला. ‘कालबद्ध श्रमशक्ती सर्वेक्षण वार्षिक अहवाल २०२२-२३’ असे त्याचे नाव आहे. त्यात हा तपशील देण्यात आला आहे. ...

सरकारी सेवेत असाल तर तुमचे ओळखपत्र दिसायलाच हवे नाही तर होणार कारवाई! - Marathi News | If you are in government service, you must show your identity card, otherwise action will be taken | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारी सेवेत असाल तर तुमचे ओळखपत्र दिसायलाच हवे नाही तर होणार कारवाई!

या आदेशान्वये सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना आपले ओळखपत्र दर्शनी भागत लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. ...

पदवीधरांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; पगार 1.4 लाख, लगेच करा अर्ज... - Marathi News | Golden opportunity for graduates to get government jobs; Salary 1.4 Lakh Apply Immediately in BEL | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :पदवीधरांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; पगार 1.4 लाख, लगेच करा अर्ज...

सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे. ...

१० नोव्हेंबरपर्यंत माहिती द्या अन्यथा बांधकाम प्रकल्पच रद्द, महारेराचा इशारा - Marathi News | Give information by November 10 otherwise the construction project itself will be cancelled, warns Maharera | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१० नोव्हेंबरपर्यंत माहिती द्या अन्यथा बांधकाम प्रकल्पच रद्द, महारेराचा इशारा

महारेराने स्थावर संपदा अधिनियमानुसार प्रकल्पांचे जानेवारीपासून तिमाही वित्तीय प्रगती अहवालाचे सनियंत्रण सुरू केले ...

Nandurbar: कर्तव्यावर दारुत झिंगणाऱ्या वाहतूक नियंत्रकासह एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची ट्रिंग ट्रिंग - Marathi News | Nandurbar: Tring tring of suspensions on ST employees, including traffic controller for absconding on duty | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :कर्तव्यावर दारुत झिंगणाऱ्या वाहतूक नियंत्रकासह एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची ट्रिंग ट्रिंग

Nandurbar News: राज्य परिवहन महामंडळाच्या अक्कलकुवा आगारात कर्तव्य बजावतानाच दारुच्या नशेत झिंगणाऱ्या वाहतूक नियंत्रकासह दोन वाहक, चालक, स्वच्छक आणि लिपिकाला निलंबित करण्यात आले आहे. ...

केंद्राचे कर्मचारी, पेन्शनर मालामाल होणार! ४ टक्के महागाई भत्ता देण्याची तयारी सुरु, दिवाळीच दिवाळी - Marathi News | Employees of the center, pensioners will be rich! Preparations to pay 4 percent Dearness Allowance have started, Diwali is Diwali | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्राचे कर्मचारी, पेन्शनर मालामाल होणार! ४ टक्के महागाई भत्ता देण्याची तयारी सुरु, दिवाळीच दिवाळी

ऑक्टोबरच्या पगारातच या कर्मचाऱ्यांना हा महागाई भत्ता मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कारण नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात दिवाळी आहे. ...