Tax Exemption limit : अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी विविध क्षेत्रांनी त्यांच्याकडून खूप अपेक्षा ठेवल्या आहेत. कृषी क्षेत्र असो वा रिअल इस्टेट क्षेत्र, आरोग्य क्षेत्र असो की नोकरदार, प्रत्येकाच्या या वेळच्या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. ...
बदली प्रक्रिया मोबाइल ॲपवरून होणार असल्याने हजारो शिक्षकांचा त्रास वाचणार आहे. बदलीसाठी या ॲपवरच अर्ज सोप्या पद्धतीने भरता येणार आहेत. याशिवाय विविध संवर्गातील शिक्षकांची यादी, अवघड गावांची यादी, रिक्त पदांची यादी या ॲपवरच सर्वांना पाहता येणार आहे. ...
मोहम्मद सलीम हे ११ वर्षांपासून वाहक म्हणून आर्वीच्या आगारात कार्यरत आहेत. घरची परिस्थिती जेमतेम असून, सहा जणांच्या कुटुंबाच्या पोषणाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. ...
नानक कन्स्ट्रक्शन या कंत्राटदाराकडून एफडीचा गैरप्रकार होत असल्याचा प्रकार लघु सिंचन विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता रमेश गुप्ता यांनी उघडकीस आणला होता. ...