कंत्राटी पद्धतीने खासगी संस्थांचे कर्मचारी पाेलिस दलाचे काम करणार असतील तर गाेपनीयतेचे खूप मुद्दे उपस्थित हाेऊ शकतात. याबाबतही राज्यपालांनी राज्य सरकारचे लक्ष वेधायला हवे. किंबहुना नाशिक दाैऱ्यात महाराष्ट्र आराेग्य विज्ञान विद्यापीठात राज्यपालांनी घड ...
Goa News: गोव्यात फार्मास्युटीकल्स कंपन्यांमधील कर्मचारी संपावर जाऊ नयेत यासाठी सरकारने पुढील सहा महिन्यांसाठी ‘एस्मा’ लागू केला आहे. अत्यावश्यक सेवा कायदा लागू झाल्याने कर्मचारी संपावर गेल्यास कडक कारवाई केली जाणार आहे. ...
राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाने (एनएसएसओ) सोमवारी या सर्वेक्षणाचा अहवाल जारी केला. ‘कालबद्ध श्रमशक्ती सर्वेक्षण वार्षिक अहवाल २०२२-२३’ असे त्याचे नाव आहे. त्यात हा तपशील देण्यात आला आहे. ...