लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एलन रीव्ह मस्क

elon musk latest news

Elon musk, Latest Marathi News

Elon Musk Latest News एलन रीव्ह मस्क हे एक कॅनेडियन-अमेरिकन व्यवसायिक आहेत. टेस्ला मोटर्स या अमेरिकन कंपनीचे संस्थापक व मुख्याधिकारी आहेत. तसेच स्पेस एक्स आणि सोलर सिटी कंपन्यांचे अधिकारी श्रेणीचे कार्यभार एलन मस्क सांभाळतात.
Read More
ट्विटरच्या कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ; एलन मस्क ७५ टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकणार - Marathi News | Elon Musk will lay off 75 percent of Twitter employees after Deal reports | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्विटरच्या कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ; एलन मस्क ७५ टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकणार

ट्विटरकडे ७५०० कर्मचारी आहेत. त्यापैकी ७५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची आपल्याकडे योजना असल्याचे मस्क यांनी म्हटले आहे.  ...

भारतात येणार सुपरफास्ट इंटरनेट; मस्कना हवा परवाना - Marathi News | Superfast Internet coming to India tesla elon musj needs permission starlink broadband | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतात येणार सुपरफास्ट इंटरनेट; मस्कना हवा परवाना

स्टारलिंक ब्रॉडबँड सेवा देण्यास तयार ...

5G नंतर भारताचं पुढच पाऊल! इंटरनेट सेवा आता थेट अंतराळातून मिळणार, तयारी सुरू - Marathi News | India's next step after 5G Internet service will now be available directly from space | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :5G नंतर भारताचं पुढच पाऊल! इंटरनेट सेवा आता थेट अंतराळातून मिळणार, तयारी सुरू

भारतात नुकतीच 5G इंटरनेट सेवा लाँच झाली आहे. सध्या ही सेवा काही शहरामध्ये सुरू झाली आहे. आता देशभरात 5G च्या स्पीडने इंटरनेट मिळणार आहे. ...

"....तर अवघ्या ३० मिनटांत रशिया अमेरिका आणि युरोपचं नामोनिशाण मिटवेल", Elon Musk यांचा धक्कादायक दावा - Marathi News | ....So in just 30 minutes, Russia will wipe out America and Europe, Elon Musk's shocking claim | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :''....तर अवघ्या ३० मिनटांत रशिया अमेरिका आणि युरोपचं नामोनिशाण मिटवेल''

Elon Musk : रशियाकडे असलेल्या आण्विक शक्तीबाबत मस्क यांनी धक्कादायक विधान केलं आहे. ट्विटरवर अॅलेक्स नावाच्या व्यक्तीसोबत चर्चा करताना मस्क यांनी रशियाच्या आण्विक शक्तीबाबत हे विधान केले आहे.  ...

Starlink in India: एलोन मस्क यांची थेट जिओ-एअरटेलशी स्पर्धा; भारतात StarLinkची इंटरनेट सेवा सुरू होणार... - Marathi News | Starlink in India: Elon Musk competes directly with Jio-Airtel; Ask permission for internet service | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एलोन मस्क यांची थेट जिओ-एअरटेलशी स्पर्धा; भारतात StarLinkची इंटरनेट सेवा सुरू होणार...

Elon Musk Starlink: एलोन मस्क भारतातील टेलीकॉम सेक्टरमध्ये लवकरच एन्ट्री घेणार आहेत. ...

एकाच झटक्यात इलॉन मस्क यांचे 85,000 कोटी, तर अदानींचे 17,000 कोटी रुपये स्वाहा, असं आहे कारण - Marathi News | businessman elon musk lost 85000 crore and gautam adani 17000 crore rupees in one stroke | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एकाच झटक्यात इलॉन मस्क यांचे 85,000 कोटी, तर अदानींचे 17,000 कोटी रुपये स्वाहा, असं आहे कारण

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या अदानींशिवाय रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी देखील टॉप-10 श्रिमंत लोतांच्या यादीत आहेत. गेल्या 24 तासांत अंबानी यांचे 93.7 मिलियन डॉलरचे नुकसान झाले आहे. ...

ट्विटरसाठी इलॉन मस्क यांची नवी ऑफर, शेअर्सला अप्पर सर्किट - Marathi News | elon musk new offer for twitter and shares get upper circuit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्विटरसाठी इलॉन मस्क यांची नवी ऑफर, शेअर्सला अप्पर सर्किट

अप्पर सर्किट लागल्यामुळे काही काळ या कंपनीच्या शेअरमध्ये ट्रेडिंग थांबविण्यात आली होती. ...

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांच्या संपत्तीत मोठी घट; जाणून घ्या, कारण... - Marathi News | after the fall in shares of elon musks company tesla his wealth has decreased by 6 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांच्या संपत्तीत मोठी घट; जाणून घ्या, कारण...

Elon Musk : टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांच्या संपत्तीत गेल्या 24 तासांत 6 टक्क्यांहून अधिक घट झाली आहे.  ...