Elon Musk Latest News एलन रीव्ह मस्क हे एक कॅनेडियन-अमेरिकन व्यवसायिक आहेत. टेस्ला मोटर्स या अमेरिकन कंपनीचे संस्थापक व मुख्याधिकारी आहेत. तसेच स्पेस एक्स आणि सोलर सिटी कंपन्यांचे अधिकारी श्रेणीचे कार्यभार एलन मस्क सांभाळतात. Read More
मस्क यांचा नेहमीच कंटेंट मॉडरेशनला विरोध आहे. याबाबत त्यांनी विजया गाड्डेना बैठकीत बरेच काही सुनावले होते. आता ट्विटरवर कमी कंटेंट मॉडरेशन असेल अशी आशा आहे. ...
टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी Twitter खरेदी केले. मस्क यांनी ट्विटर ताब्यात घेताच महत्वपूर्ण बदल करण्यास सुरुवात केली आहे. आता ट्विटरवर ब्लू टिक घेणाऱ्यांसाठी प्रत्येक महिन्याला पैसे मोजावे लागणार आहेत. ...
मस्क हे सुरुवातीपासूनच ट्विटरमध्ये बदल करण्याचे बोलत आले आहेत. यामध्ये मॅसेजच्या अक्षरांची संख्या वाढविणे, ट्विट एडिटचा पर्याय ठेवणे, ज्या कंपन्या ट्विटरवर आहेत त्यांच्याकडून सबस्क्रिप्शन घेणे असे हे बदल आहेत. ...
या सगळ्यानंतर डोर्सी आता ब्लूस्की सोशल या नवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्मकडे आपले लक्ष वळवत आहे. ट्विटरवर दिलेल्या प्रतिसादात ते समोर आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे मानले जात आहे. ...