Elon Musk Latest News एलन रीव्ह मस्क हे एक कॅनेडियन-अमेरिकन व्यवसायिक आहेत. टेस्ला मोटर्स या अमेरिकन कंपनीचे संस्थापक व मुख्याधिकारी आहेत. तसेच स्पेस एक्स आणि सोलर सिटी कंपन्यांचे अधिकारी श्रेणीचे कार्यभार एलन मस्क सांभाळतात. Read More
इलॉन मस्क यांनी ट्विटर ताब्यात घेताच मोठे निर्णय घेण्यास सुरूवात केली. आधी सीईओ पराग अग्रवाल यांना काढून टाकले. यानंतर काही दिवसातच अनेक कर्मचाऱ्यांनाही घरचा रस्ता दाखवला. ...
इलॉन मस्क यांनी ट्विटर (Twitter) ताब्यात घेताच मोठे निर्णय घेण्यास सुरुवात केली. ब्लू टिक वापरकर्त्यांना प्रत्येक महिन्याला ८ डॉलर द्यावे लागणार असल्याची घोषणा केली होती. ...
एलन मस्कने ट्विटरच्या जवळपास 50 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकलं आहे. रिपोर्टनुसार, जगभरात सुमारे 7500 ट्विटर कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. ...
इलॉन मस्क सतत चर्चेत असतात. काही दिवसापूर्वीच त्यांनी माइक्रोब्लॉगिंग साइट ट्विटर खरेदी केले. यानंतर त्यांनी ट्विटरमध्ये महत्वाचे निर्णय घेण्यास सुरूवात केली. ...