Elon Musk Latest News एलन रीव्ह मस्क हे एक कॅनेडियन-अमेरिकन व्यवसायिक आहेत. टेस्ला मोटर्स या अमेरिकन कंपनीचे संस्थापक व मुख्याधिकारी आहेत. तसेच स्पेस एक्स आणि सोलर सिटी कंपन्यांचे अधिकारी श्रेणीचे कार्यभार एलन मस्क सांभाळतात. Read More
गेल्या काही दिवसापासून एलॉन मस्क चांगलेच चर्चेत आले आहेत. मस्क यांनी गेल्या महिन्यातच ट्विटर विकत घेतले. जेव्हापासून ते ट्विटरचे नवीन बॉस बनले आहेत. ...
भारतात ट्विटरचे सुमारे २०० हून अधिक कर्मचारी हाेते. त्यापैकी जवळपास १८० ते १९० कर्मचाऱ्यांना मस्क यांनी घरी बसविले. आता ते भारत, जपान, इंडाेनेशिया आणि ब्राझील येथे टीम उभारणार आहेत. ...
Twitter Blue Tick : इतकेच नाही तर इलॉन मस्क यांनी सोमवारी सांगितले की, कंपनी वैयक्तिक अकाउंटपेक्षा संस्था आणि कंपन्यांसाठी वेगवेगळ्या रंगाचे टिक वापरू शकते. कंपनी त्यावर काम करत आहे. ...
Elon Musk: मस्कच्या हुकूमशाही वृत्तीचा परिणाम म्हणून ट्विटरवर #RIPTwitter हा हॅशटॅगदेखील टॉप ट्रेंडिंगमध्ये आला. या राजीनाम्यांनंतर ट्विटरच्या सॅन फ्रान्सिस्को मुख्यालयातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. ...