elon musk latest news FOLLOW Elon musk, Latest Marathi News Elon Musk Latest News एलन रीव्ह मस्क हे एक कॅनेडियन-अमेरिकन व्यवसायिक आहेत. टेस्ला मोटर्स या अमेरिकन कंपनीचे संस्थापक व मुख्याधिकारी आहेत. तसेच स्पेस एक्स आणि सोलर सिटी कंपन्यांचे अधिकारी श्रेणीचे कार्यभार एलन मस्क सांभाळतात. Read More
Twitter : ट्विटरचे नवे मालक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क (Elon Musk) या प्लॅटफॉर्ममध्ये मोठे बदल करत आहेत. ...
गेल्या काही दिवसांपासून इलॉन मस्क यांच्यामुळे चर्चेत असलेलं ट्विटर आता पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. ...
मस्क यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली. थाेडेथाेडके नव्हे तर तब्बल १५० काेटी म्हणजेच सुमारे दीड अब्ज खाती हटविण्यात येणार आहे. ...
Elon Musk Tweet: ट्विटरला विकत घेतल्यापासून इलॉन मस्क अनेक धक्कादायक निर्णय घेत आहेत. ...
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. ...
रॉकेट कंपनी स्पेस-एक्सचे संस्थापक इलॉन मस्क नेहमीच चर्चेत असतात. ट्विटरचे मालकी हक्क मिळाल्यानंतर मस्क ट्विटरमध्ये नवनवे बदल करण्यावर भर देत आहेत. ...
Elon Musk Twitter Poll: गोपनीय आणि संवेदनशील माहिती लीक केल्यामुळे ज्युलियन असांजे आणि एडवर्ड स्नोडेन, यांना अमेरिका सोडावी लागली होती. ...
Elon Musk : इलॉन मस्क यांच्या या ट्विटला काही वेळातच जवळपास 70,000 लाईक्स आणि 5000 हून अधिक रिट्विट्स आणि अनेक कमेंट्स मिळाल्या आहेत. ...