elon musk latest news FOLLOW Elon musk, Latest Marathi News Elon Musk Latest News एलन रीव्ह मस्क हे एक कॅनेडियन-अमेरिकन व्यवसायिक आहेत. टेस्ला मोटर्स या अमेरिकन कंपनीचे संस्थापक व मुख्याधिकारी आहेत. तसेच स्पेस एक्स आणि सोलर सिटी कंपन्यांचे अधिकारी श्रेणीचे कार्यभार एलन मस्क सांभाळतात. Read More
मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरचा मालक इलॉन मस्क सध्या दिवसेंदिवस लोकप्रियतेत घट होत असल्यानं खूप त्रस्त आहे. ...
ट्विटरच्या ३ पैकी दाेन कार्यालयांना टाळे, उरले अवघे तीन कर्मचारी ...
ट्विटरसाठी सुरुवातीपासूनच भारतीय बाजारपेठ तोट्यात आहे. कंपनीचे जितके सब्सक्राइबर्स आहेत तितक्या प्रमाणात कंपनीला उत्पन्न मिळत नाही. ...
Twitter New CEO : इलॉन मस्क यांनी आपल्या पाळी कुत्र्याला ट्विटरचा नवीन CEO बनवले आहे. ...
तुमची जुनी 'ब्लू टिक' यापुढे राहणार नाही, याचं कारणही मस्कने सांगितलं आहे. ...
गेल्या काही दिवसांपासून Samsung च्या या मोबाईलची चर्चा सुरू आहे. ...
माइक्रो-ब्लॉगिंग वेबसाइट Twitter वर एका अमेरिकन यूट्यूबर Marques Brownlee ने वीडियो पोस्ट केला आहे. ...
Twitter Gold Tick Price: गेल्या वर्षी मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म 'ट्विटर'ची सूत्रे हाती घेतल्यापासून इलॉन मस्क अनेक मोठे निर्णय घेत आहेत. ...