लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एलन रीव्ह मस्क

elon musk latest news

Elon musk, Latest Marathi News

Elon Musk Latest News एलन रीव्ह मस्क हे एक कॅनेडियन-अमेरिकन व्यवसायिक आहेत. टेस्ला मोटर्स या अमेरिकन कंपनीचे संस्थापक व मुख्याधिकारी आहेत. तसेच स्पेस एक्स आणि सोलर सिटी कंपन्यांचे अधिकारी श्रेणीचे कार्यभार एलन मस्क सांभाळतात.
Read More
Samsung च्या 'या' फोनने काढला थेट चंद्राचा फोटो; Elon Musk म्हणाले "wow" - Marathi News | Live Moon Photo Taken by Samsung's Galaxy S23 Ultra Phone; Elon Musk said "wow" | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung च्या 'या' फोनने काढला थेट चंद्राचा फोटो; Elon Musk म्हणाले "wow"

गेल्या काही दिवसांपासून Samsung च्या या मोबाईलची चर्चा सुरू आहे. ...

Samsung च्या मोबाईलमधून चंद्राचा लय भारी फोटो; Video पाहून ट्विटरमालकही आश्चर्यचकीत - Marathi News | Moon rhythm photo from Samsung mobile phone; Twitter owners are also surprised to see the video | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Samsung च्या मोबाईलमधून चंद्राचा लय भारी फोटो; Video पाहून ट्विटरमालकही आश्चर्यचकीत

माइक्रो-ब्लॉगिंग वेबसाइट Twitter वर एका अमेरिकन यूट्यूबर Marques Brownlee ने वीडियो पोस्ट केला आहे. ...

Twitter Gold Tick Price: ट्विटरवर आता 'गोल्डन टीक'साठीही पैसे मोजावे लागणार; इलॉन मस्क दरमहा ८२,४६५ रुपये वसूल करणार! - Marathi News | twitter gold tick business accounts soon pay 1000 dollar per month says report | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ट्विटरवर आता 'गोल्डन टीक'साठीही पैसे मोजावे लागणार; इलॉन मस्क दरमहा ८२,४६५ रुपये वसूल करणार!

Twitter Gold Tick Price: गेल्या वर्षी मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म 'ट्विटर'ची सूत्रे हाती घेतल्यापासून इलॉन मस्क अनेक मोठे निर्णय घेत आहेत. ...

Elon Musk: इलॉन मस्कच्या नावे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड; आतापर्यंत कोणीही केलेली नाही अशी कामगिरी! - Marathi News | elon musk made guinness world records of lost 182 billion dollars of personal wealth since 2021 the highest amount of anyone in history | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इलॉन मस्कच्या नावे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड; आतापर्यंत कोणीही केलेली नाही अशी कामगिरी!

Elon Musk: जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या यादीतील इलॉन मस्क यांच्या नावे एका विश्वविक्रमाची नोंद करण्यात आली आहे. ...

Elon Musk चे स्थान धोक्यात; येत्या 35 दिवसांत Gautam Adani जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती होणार - Marathi News | Elon Musk and Gautam Adani |Gautam Adani might be worlds second richest man in 35 days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Elon Musk चे स्थान धोक्यात; येत्या 35 दिवसांत Gautam Adani जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती होणार

भारतीय उद्योगपती गौतम अदानी 121 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत, तर इलॉन मस्क दुसऱ्या स्थानावर घसरले आहेत. ...

'ऑफिसमध्ये येताना टॉयलेट पेपरही घेऊन या'; एलॉन मस्क यांनी कर्मचाऱ्यांना दिला नवा आदेश - Marathi News | 'Bring toilet paper with you when you come to the office'; Elon Musk gave a new order to the employees | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'ऑफिसमध्ये येताना टॉयलेट पेपरही घेऊन या'; एलॉन मस्क यांनी कर्मचाऱ्यांना दिला नवा आदेश

ट्विटरचा खर्च कमी करण्यासाठी मस्कने आता मर्यादा ओलांडली आहे. ...

Elon Musk'च्या एका निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना ट्विटर ऑफिसमध्ये टॉयलेट पेपर आणावा लागला, काय आहे प्रकरण? - Marathi News | twitter employees forced to bring toilet paper after elon musk fires janitors | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Elon Musk'च्या एका निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना ट्विटर ऑफिसमध्ये टॉयलेट पेपर आणावा लागला, काय आहे प्रकरण?

ट्विटरची मालकी इलॉन मस्कच्या ताब्यात आल्यापासून मस्कने मोठे निर्णय घेतले. ब्लू टीकसाठी सबक्रीप्शन, अनेक कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढण्याचा मोठा निर्णय घेतला. ...

'मला Twitterचा CEO व्हायला आवडेल'; शिवा अय्यादुराई यांनी व्यक्त केली इच्छा - Marathi News | Siva Ayyadurai Elon Musk Twitter | 'I'd love to be the CEO of Twitter'; Siva Ayyadurai expressed his wish | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :'मला Twitterचा CEO व्हायला आवडेल'; शिवा अय्यादुराई यांनी व्यक्त केली इच्छा

email चा शोध लावणारे शिवा अय्यादुराई यांनी Elon Musk यांच्याकडे इच्छा व्यक्त केली आहे. ...