Elon Musk Latest News एलन रीव्ह मस्क हे एक कॅनेडियन-अमेरिकन व्यवसायिक आहेत. टेस्ला मोटर्स या अमेरिकन कंपनीचे संस्थापक व मुख्याधिकारी आहेत. तसेच स्पेस एक्स आणि सोलर सिटी कंपन्यांचे अधिकारी श्रेणीचे कार्यभार एलन मस्क सांभाळतात. Read More
Elon Musk Tesla Showroom: टेस्लानं मंगळवार, १५ जुलै रोजी मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथील मेकर मॅक्सिटी मॉलमध्ये भारतातील पहिलं शोरूम सुरू केलं. ...
Elon Musk Vs Donald Trump : गेल्या एक-दोन दिवसांत इलॉन मस्क यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. राजकीय पक्षाच्या घोषणेनंतर काल त्यांच्या कंपनी टेस्लाचे शेअर्स सुमारे ८ टक्क्यांनी घसरले. ...
Donald Trump Vs Elon Musk: अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान चर्चेत असलेली डोनाल्ड ट्रम्प आणि एलोन मस्क यांची मैत्री आता तुटली आहे. दोघांनीही एकमेकांवर जोरदार हल्लाबोल केलाय. ...