लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वीज

वीज

Electricity, Latest Marathi News

शेतमजूर महिलांवर कोसळली वीज; एकीचा जागीच मृत्यू, १ गंभीर - Marathi News | Lightning strikes women farm workers; One died on the spot | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शेतमजूर महिलांवर कोसळली वीज; एकीचा जागीच मृत्यू, १ गंभीर

अनसिंग येथील शेतकरी माणिक सातव यांच्या शेतातील सोयाबीन पिकात गुरुवारी २५ महिला निंदणाचे काम करीत होत्या. ...

नेपाळचा भारताला मदतीचा हात! चीन दौऱ्याआधी PM प्रचंड यांची घोषणा; ड्रॅगनला मोठा झटका - Marathi News | Nepal PM china visit Pushpa Kamal Dahal Prachanda to meet Chinese president amid India power trade | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळचा भारताला मदतीचा हात! चीन दौऱ्याआधी PM प्रचंड यांची घोषणा; ड्रॅगनला मोठा झटका

नेपाळ-भारत व्यापारी संबंधांमुळे चीन नाराज असल्याची चर्चा ...

वीजबिल भरायचेच आहे, तर मग दंड का भरता? - Marathi News | Electricity bill has to be paid, so why pay penalty? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वीजबिल भरायचेच आहे, तर मग दंड का भरता?

तत्पर वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांना महावितरणकडून सवलत दिली जाते, तर मुदतीनंतर बिल भरणाऱ्यांकडून दंड वसूल केला जातो. दंड भरण्यापेक्षा ग्राहकांनी वेळेवर वीजबिल भरून सवलतीचा लाभ घ्यावा ...

बाजारात खरेदीसाठी जाणाऱ्या वृद्धावर वीजेची तार पडून जागीच मृत्यू - Marathi News | An old man who was going for shopping in the market died on the spot after an electric wire fell on him | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :बाजारात खरेदीसाठी जाणाऱ्या वृद्धावर वीजेची तार पडून जागीच मृत्यू

डॉ. जर्मनसिंग पाडवी यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले ...

रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात दीड महिन्यात पाच हजार ग्राहकांना नवीन वीजजोडणी - Marathi News | New electricity connection to five thousand customers in Ratnagiri-Sindhudurg district in a month and a half | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात दीड महिन्यात पाच हजार ग्राहकांना नवीन वीजजोडणी

महावितरणच्या कोकण परिमंडळात रत्नागिरी जिल्ह्यात दीड महिन्यात एकूण तीन हजार ४२७ ग्राहकांना नवीन जोडण्यात देण्यात आल्या आहेत. ...

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीची योजना: कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील सव्वा लाख शेतकऱ्यांना दिवसा वीज - Marathi News | Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana: Daily electricity to half a lakh farmers in Kolhapur, Sangli district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीची योजना: कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील सव्वा लाख शेतकऱ्यांना दिवसा वीज

संदीप आडनाईक कोल्हापूर : सिंचनासाठी दिवसा वीज मिळण्यासाठी महावितरणतर्फे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतील पहिल्या टप्प्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू ... ...

सव्वा लाख शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीज - Marathi News | Half a million farmers will get electricity during the day | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सव्वा लाख शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीज

'अभियान २०२५' अंतर्गत कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील ७१ उपकेंद्रांच्या ठिकाणी २१४८ एकर जमिनीवर ३४५ मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा निर्मितीचे प्रकल्प उभारण्यात येत आहेत. ...

समुद्र किनारपट्टीलगत भूमिगत वाहिन्यांसाठी ४५० कोटीचा निधी मंजूर - Marathi News | 450 crores sanctioned for underground channels along the sea coast | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :समुद्र किनारपट्टीलगत भूमिगत वाहिन्यांसाठी ४५० कोटीचा निधी मंजूर

भूमिगत वीज वाहिनीच्या प्रस्तावाला शासनाने मंजूरी दिली आहे. ...