महावितरणने वीजदरवाढीसाठी वीज नियामक आयोगाकडे याचिका दाखल केली. महावितरणच्या या याचिकेवर राज्यभरातून सर्वच स्तरांतून टीका होत आहे. मुळात विजेची चोरी, विजेची हानी रोखण्याबाबत महावितरणला अपयश आले. ...
उल्हासनगर - कॅम्प क्रमांक ५ या परिसरातील चिराग हॉटेलसमोरील जीन्स कारखान्यात एका कामगाराला विजेचा शॉक लागून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या मृत कामगाराचे नाव राजेश सरोज असून तो मध्यप्रदेश येथील राहणारा आहे. याप्रकरणी हिल लाईन पोलीस ठाण्यात अप मृत्यूच ...
येथील नाशिक औष्णिक विद्युत केंद्र व वसाहत परिसराच्या सुरक्षेचा विचार करता, वीज केंद्र वसाहतीत असामाजिक तत्त्वांकडून उपद्रव व दहशत निर्माण करण्याची शक्यता गृहीत धरून वीज केंद्र व कर्मचारी वसाहतीची सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली आहे. ...
वाढीव विज देयकाबाबत वारंवार वीज वितरण कंपनीला कळवून देखील जास्तीचे बिल येण्याचे सत्र सुरूच असल्याने मंगळवारी संतप्त आडगावकरवासियांचा संतापाचा बांध फुटला त्यांनी वीज वितरण कंपनीचा निषेध म्हणून आडगावात वीज देयकांची होळी करून संताप व्यक्त केला. वाढती मह ...
सुरक्षेच्या दृष्टीने मुख्य अभियंता उमाकांत निखारे यांनी कडक पाऊल उचलले असून, त्यासाठी त्यांनी रहिवासी व व्यावसायिकांसाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने काही मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली आहेत. त्यात प्रामुख्याने वसाहतीत राहणाऱ्या कर्मचाºयांनी आपला रहिवासी ग ...
अति उच्चदाबाच्या विद्युतवाहिनीच्या इन्सुलेटरचा स्फोट होऊन महिला गंभीर झाल्याप्रकरणी पालिकेसह महापारेषणच्या अधिका-यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
वीजग्राहकांच्या अडीअडचणींसह महावितरणने दिलेल्या दरवाढीच्या प्रस्तावावरील ग्राहकांचे आक्षेप जाणून घेण्यासाठी नाशिकमध्ये आलेल्या महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या जनसुनावणीत महावितरणने पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे ग्राहकांना विद्युत पुरवठा करताना येण ...